अपुर्ण पुलाचे उद्घाटन करणे आदित्य ठाकरेंना भोवले; मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल
पुढारी ऑनलाईन डेस्क : परळमधील डेलिसल ब्रिज परवानगीशिवाय उघडल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध एनएम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुलाचे काम अद्याप अपुर्ण असल्याची तक्रार बीएमसी अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. १६ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे आणि इतरांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते.
आयपीसीच्या कलम १४३, १४९,३२६ आणि ४४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे मुंबई पोलिसांनी सांगितले.
A case has been registered at NM Joshi Police Station against Uddhav Thackeray faction leader Aditya Thackeray, Sunil Shinde, and Sachin Ahir. The case has been registered under sections 143, 149, 326 and 447 of IPC: Mumbai police
More details awaited.
— ANI (@ANI) November 18, 2023
#UPDATE | The case has been registered for opening the Delisle Bridge in Lower Parel without permission. BMC officials complained to police that the work of the bridge is still pending and the bridge was inaugurated by Aditya Thackeray and others on November 16: Mumbai Police
— ANI (@ANI) November 18, 2023
हेही वाचा :
हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी नवा कायदा?
भुजबळ सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करताहेत : संभाजीराजे
आता गाफील राहून चालणार नाही; जरांगे-पाटलांचे मराठ्यांना आवाहन
मोठा निर्णय! शिक्षण संस्था स्थापन करु शकतात समूह विद्यापीठे
The post अपुर्ण पुलाचे उद्घाटन करणे आदित्य ठाकरेंना भोवले; मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : परळमधील डेलिसल ब्रिज परवानगीशिवाय उघडल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध एनएम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुलाचे काम अद्याप अपुर्ण असल्याची तक्रार बीएमसी अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. १६ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे आणि इतरांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. …
The post अपुर्ण पुलाचे उद्घाटन करणे आदित्य ठाकरेंना भोवले; मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल appeared first on पुढारी.