नितीन करीर यांनी मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला
मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आज (दि.३१) सेवानिवृत्त झाले. नवे मुख्य सचिव म्हणून नितीन करीर यांनी कार्यभार स्वीकारला. मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी त्यांना नव्या पदाची सूत्रे सोपविली. करीर १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
हेही वाचा
High alert in Mumbai: नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर बॉम्बस्फोटाचे सावट; शहरात हाय अलर्ट
Manoj Jarange-Patil : आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडायची नाही, हाच नवीन वर्षाचा संकल्प : जरांगे- पाटील
मुंबई : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन “राज्य क्रीडा दिन”; राज्य सरकारची घोषणा
Latest Marathi News नितीन करीर यांनी मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला Brought to You By : Bharat Live News Media.