मिलन लुथरिया दिग्दर्शित सुलतान ऑफ दिल्ली 2 येणार?

Sultan of Delhi 2 पुढारी ऑनलाईन डेस्क : मिलन लुथरियाची यांची वेब सिरीज, ” सुलतान ऑफ दिल्ली ” ने अवघ्या काही दिवसात प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या आकर्षक कथानकाने आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले आहे. (Sultan of Delhi) ही वेब सीरिज नक्कीच कमालीची ठरली वेगवेगळ्या घटकांना एकत्र घेऊन येऊन ती आकर्षक ठरली. (Sultan of Delhi) … The post मिलन लुथरिया दिग्दर्शित सुलतान ऑफ दिल्ली 2 येणार? appeared first on पुढारी.

मिलन लुथरिया दिग्दर्शित सुलतान ऑफ दिल्ली 2 येणार?

Sultan of Delhi 2
पुढारी ऑनलाईन डेस्क : मिलन लुथरियाची यांची वेब सिरीज, ” सुलतान ऑफ दिल्ली ” ने अवघ्या काही दिवसात प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या आकर्षक कथानकाने आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले आहे. (Sultan of Delhi) ही वेब सीरिज नक्कीच कमालीची ठरली वेगवेगळ्या घटकांना एकत्र घेऊन येऊन ती आकर्षक ठरली. (Sultan of Delhi)
संबंधित बातम्या –

Maharashtrachi Hasyajatra : खळखळून हसवायला येणार ओंकार भोजने
ICC cricket world cup 2023 : १०० टक्के खात्री वर्ल्ड कप आमचाच; रजनीकांत यांची भविष्यवाणी
Marathi TV Serials : सारं काही तिच्यासाठी, तुला शिकवीन…मालिकांचा महासंगम

लुथरियाचे उत्कृष्ट दिग्दर्शन उत्तम स्टार कास्ट याला सर्वत्र प्रशंसा मिळाली असून यातली पात्र आणि कथा याची प्रशंसा सगळेच करतात. शोचे यश केवळ त्याच्या थरारक कथानकाच्या ट्विस्टमध्येच नाही तर प्रतिभावान कलाकारांनी सादर केलेल्या आकर्षक अभिनयामध्येही आहे. सीझन 1 ने प्रेक्षकांना आपलंसं तर केलं पण आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे सीझन 2 ची.

मिलन लुथरियाच्या निपुण कथाकथनाने डिजिटल मनोरंजनाच्या लँडस्केपवर एक अमिट छाप सोडली आहे. ज्यामुळे त्याला प्रशंसा मिळाली आणि आता सगळेच नव्या सीजनची आतुरतेने वाट पाहत आहेत आता लुथरिया पुन्हा एकदा नवा सीजन घेऊन येणार का, हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे.

The post मिलन लुथरिया दिग्दर्शित सुलतान ऑफ दिल्ली 2 येणार? appeared first on पुढारी.

Sultan of Delhi 2 पुढारी ऑनलाईन डेस्क : मिलन लुथरियाची यांची वेब सिरीज, ” सुलतान ऑफ दिल्ली ” ने अवघ्या काही दिवसात प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या आकर्षक कथानकाने आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले आहे. (Sultan of Delhi) ही वेब सीरिज नक्कीच कमालीची ठरली वेगवेगळ्या घटकांना एकत्र घेऊन येऊन ती आकर्षक ठरली. (Sultan of Delhi) …

The post मिलन लुथरिया दिग्दर्शित सुलतान ऑफ दिल्ली 2 येणार? appeared first on पुढारी.

Go to Source