ओबींसींवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल : गोपीचंद पडळकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठ्यांना आरक्षण मिळावं पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता. (OBC Reservation) ओबींसींवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, असे उद्गार भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढले. जालन्यातील अंबड येथे आज ओबीसी आरक्षणासाठी एल्गार सुरु आहे. सभास्थळी ओबीसींची मोठी गर्दी झालीय. या सभेत ते बोलत होते. (OBC Reservation) संबंधित बातम्या –  Supriya Sule … The post ओबींसींवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल : गोपीचंद पडळकर appeared first on पुढारी.

ओबींसींवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल : गोपीचंद पडळकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठ्यांना आरक्षण मिळावं पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता. (OBC Reservation) ओबींसींवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, असे उद्गार भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढले. जालन्यातील अंबड येथे आज ओबीसी आरक्षणासाठी एल्गार सुरु आहे. सभास्थळी ओबीसींची मोठी गर्दी झालीय. या सभेत ते बोलत होते. (OBC Reservation)
संबंधित बातम्या – 

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी केलं यात्रेत ढोलवादन
सांगली : १ डिसेंबरपासून प्रत्येक गावांत साखळी उपोषण करा : मनोज जरांगे-पाटील
Nashik Leopard : निळवंडी शिवारात वनविभागाकडून बिबट्या जेरबंद

पडळकर म्हणाले, वाघाचे बछडे आज एकत्र आलेत. मराठा आरक्षण सरकारने वेगळं द्यावं. मराठ्यांना आरक्षण मिळावं पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ३४६ जातींचा समावेश असलेल्या आरक्षणाला धक्का लागायला नको. यावेळी त्यांनी छगन भुजबळांचे अभिनंदनही केले.
अंबड येथील ओबीसी मेळाव्यास मान्यवरांची उपस्थिती
जालना जिल्ह्यातील ओबीसी एल्गार मेळाव्यास मंत्री छगन भुजबळ, महादेव जानकर, विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार, गोपीचंद पडळकर आदी मान्यवराची उपस्थिती आहे. या मेळाव्यास माजी मंत्री पंकजा मुंढे या गैरहजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कार्यक्रमापूर्वी माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे सांगितले. ओबीसी सर्वच प्रश्ना बाबत सरकारकडून हालचाल व्हावी, अशी भावना व्यक्त केली. मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मशाल उंचावून ओबीसी आरक्षणाचा एल्गार करण्यात आला.
The post ओबींसींवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल : गोपीचंद पडळकर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठ्यांना आरक्षण मिळावं पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता. (OBC Reservation) ओबींसींवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, असे उद्गार भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढले. जालन्यातील अंबड येथे आज ओबीसी आरक्षणासाठी एल्गार सुरु आहे. सभास्थळी ओबीसींची मोठी गर्दी झालीय. या सभेत ते बोलत होते. (OBC Reservation) संबंधित बातम्या –  Supriya Sule …

The post ओबींसींवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल : गोपीचंद पडळकर appeared first on पुढारी.

Go to Source