खळखळून हसवायला येणार ओंकार भोजने

पुढारी ऑनलाईन डेस्क : अगं अगं आई.. खास शैलीतले हे शब्द आपल्या कानावर पडता क्षणी ओंकार भोजने डोळ्यांसमोर उभा राहतो. पुन्हा एकदा तोच आवाज.. तेच पात्र आपल्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे म्हटलं तर… होय होय, अगदी खरं… जे ऐकलं ते अगदी खरंय… सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मंच पुन्हा एकदा विनोदाच्या (Maharashtrachi … The post खळखळून हसवायला येणार ओंकार भोजने appeared first on पुढारी.

खळखळून हसवायला येणार ओंकार भोजने

पुढारी ऑनलाईन डेस्क : अगं अगं आई.. खास शैलीतले हे शब्द आपल्या कानावर पडता क्षणी ओंकार भोजने डोळ्यांसमोर उभा राहतो. पुन्हा एकदा तोच आवाज.. तेच पात्र आपल्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे म्हटलं तर… होय होय, अगदी खरं… जे ऐकलं ते अगदी खरंय… सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मंच पुन्हा एकदा विनोदाच्या (Maharashtrachi Hasyajatra) आतषबाजीने दणाणून सोडायला ओंकार भोजने पुन्हा एकदा या मंचावर पाहता येणार आहे. ओंकारने उडवून दिलेले हास्याचे बार बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा पाहा, १८ आणि १९ नोव्हेंबरला. (Maharashtrachi Hasyajatra)
संबंधित बातम्या –

ICC cricket world cup 2023 : १०० टक्के खात्री वर्ल्ड कप आमचाच; रजनीकांत यांची भविष्यवाणी
Trending Song : ‘दिवाली आयो रे’ गाण्याची प्रेक्षकांना भुरळ
Sunny Leone : मला असे काहीतरी करावे लागले, जे मी आधी कधीच केले नव्हते

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या कार्यक्रमाची जादू आजही, अनेक सिझन्सनंतरही सर्वत्र पाहायला मिळते आहे. त्यातले कलाकार हे आपले इतके जवळचे झाले आहेत की, प्रेक्षक त्यांना त्यांची थेट पसंती कळवतात. त्यांच्यावरली प्रेम-नाराजी सोशल मीडियावर व्यक्त करत असतात.

ओंकार भोजनेही असाच एक अवलिया आहे जो रसिकांच्या मनावर आपल्या अभिनयाने राज्य करतोय आणि तो हास्यजत्रेत पुन्हा पुन्हा दिसावा यासाठी प्रेक्षकही आपली मागणी वारंवार करताना दिसतात. पण ओंकार वारंवार महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात दिसणार का हे अजून अनिश्चित आहे. ओंकार ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत एका खास निमित्ताने येतोय.
The post खळखळून हसवायला येणार ओंकार भोजने appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : अगं अगं आई.. खास शैलीतले हे शब्द आपल्या कानावर पडता क्षणी ओंकार भोजने डोळ्यांसमोर उभा राहतो. पुन्हा एकदा तोच आवाज.. तेच पात्र आपल्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळणार आहे म्हटलं तर… होय होय, अगदी खरं… जे ऐकलं ते अगदी खरंय… सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा मंच पुन्हा एकदा विनोदाच्या (Maharashtrachi …

The post खळखळून हसवायला येणार ओंकार भोजने appeared first on पुढारी.

Go to Source