मला असे काहीतरी करावे लागले, जे मी आधी कधीच केले नव्हते
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सनी लिओनी तिच्या ‘थर्ड पार्टी’ या गाण्याच्या रिलीजमुळे चर्चेत आलीय. ती या गाण्यात अभिषेक सिंगसोबत दिसते. आदिल शेख यांनी केलेले नृत्यदिग्दर्शन आणि हा संपूर्ण म्युझिक व्हिडिओमध्ये डायनॅमिक आहे यात शंका नाही.
सनी लिओनी याबद्दल तिचा अनुभव सांगताना म्हणते, “हे गाणे शूट करताना खूप मजा आली आणि मला असे काहीतरी करून पाहावे लागले, जे मी यापूर्वी केले नव्हते. आदिल सर आणि त्यांच्या अप्रतिम सहाय्यकांकडून मला या गाण्यावर खूप काही शिकायला मिळाले. दररोज काहीतरी नवीन शिकता येणं नक्कीच खास आहे आणि म्हणून हे गाणं माझ्यासाठी खास आहे. ”
संबंधित बातम्या –
Marathi TV Serials : सारं काही तिच्यासाठी, तुला शिकवीन…मालिकांचा महासंगम
History Hunter : सरस्वती नदी ही केवळ दंतकथा आहे का वस्तुस्थिती, उलगडणार कोडे
View this post on Instagram
A post shared by Sunny Leone (@sunnyleone)
Khurchi Movie : ‘कोण आला रे कोण आला, खुर्चीसाठी लढणारा वाघ आला’; राकेश बापटची एन्ट्री
अनुराग कश्यपच्या निओ-नॉयर थ्रिलर “केनेडी” मधील चार्लीच्या भूमिकेसाठी सनीने जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवली आहे. आता पुढे जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांसारख्या स्टार्ससह स्क्रीन शेअर करत आगामी चित्रपट ‘कोटेशन गँग’ मध्ये सनी लिओनीच्या तमिळ पदार्पणा साठी सज्ज आहे.
View this post on Instagram
A post shared by Vaishali Sardana (@vaishalisardanaofficial)
The post मला असे काहीतरी करावे लागले, जे मी आधी कधीच केले नव्हते appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सनी लिओनी तिच्या ‘थर्ड पार्टी’ या गाण्याच्या रिलीजमुळे चर्चेत आलीय. ती या गाण्यात अभिषेक सिंगसोबत दिसते. आदिल शेख यांनी केलेले नृत्यदिग्दर्शन आणि हा संपूर्ण म्युझिक व्हिडिओमध्ये डायनॅमिक आहे यात शंका नाही. सनी लिओनी याबद्दल तिचा अनुभव सांगताना म्हणते, “हे गाणे शूट करताना खूप मजा आली आणि मला असे काहीतरी करून …
The post मला असे काहीतरी करावे लागले, जे मी आधी कधीच केले नव्हते appeared first on पुढारी.