आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही : मनोज जरांगे पाटील

(सेलू) परभणी : पुढारी ऑनलाईन डेस्क – देव जरी आडवा आला तरी आरक्षण अडवू शकत नाही. एकाने नाही, लाखांच्या संख्येने अटक करून घेऊ. (Maratha Reservation ) आम्ही आता मागे हटणार नाही. शांततेत आंदोलन सुरु असताना सरकारने हल्ला केला. अटक करायची खुमखुमी आहे. करायची तर सगळ्यांना अटक करा. तुम्ही कशासाठी नोटिसा पाठवत आहात? आम्ही नोटिसांना घाबरणारे … The post आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही : मनोज जरांगे पाटील appeared first on पुढारी.

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही : मनोज जरांगे पाटील

(सेलू) परभणी : Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क – देव जरी आडवा आला तरी आरक्षण अडवू शकत नाही. एकाने नाही, लाखांच्या संख्येने अटक करून घेऊ. (Maratha Reservation ) आम्ही आता मागे हटणार नाही. शांततेत आंदोलन सुरु असताना सरकारने हल्ला केला. अटक करायची खुमखुमी आहे. करायची तर सगळ्यांना अटक करा. तुम्ही कशासाठी नोटिसा पाठवत आहात? आम्ही नोटिसांना घाबरणारे नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सभेत व्यक्त केले. मराठा आरश्रणासाठी परभणीच्या सेलुत जरांगे-पाटलांची सभा सुरू आहे. (Maratha Reservation )
संबंधित बातम्या – 

जाऊ बाई गावात : ‘आर्मी टास्क करताना हार्दिकचा हात निखळला’

Maratha Reservation | “शब्द त्यांचाच”, सरकारने २४ डिसेंबरच्या आत तो पूर्ण करावा- मनोज जरांगे पाटील

Sanjay Raut : पुंछ हल्ला मिनी पुलवामा हल्ला,सरकार कोणता उत्सव साजरा करतंय : संजय राऊत

जरांगे-पाटील म्हणाले, सरकारने आता भानावर यावं. आता सरकारने तोडगा काढावा, इतर भानगडीत पडू नये. सरकारने मराठा आरक्षण गांभीर्याने घ्यावे, नाही तर जड जाईल. आपल्या लेकरांसाठी संघर्ष सुरु आहे. आम्हाला मुंबई बघायची आहे, सरकारला काही अडचण आहे का? आम्ही कायद्याच्या मार्गाने आरक्षण मागतोय. ही सभा नाही, मराठी बांधवांच्या वेदना आहेत. मराठा आरक्षणासाठी २०० हून अधिक बलिदान झाले. आरक्षण कसं देत नाहीत बघतोच. चुलता, पुतण्या सोयरा होऊ शकतो काय? असा प्रश्न विचारत त्यांनी संताप व्यक्त केला.
उपोषण ज्या ४ शब्दांपासून सुटलं, ते शब्द पाळा. शिष्टमंडळाला म्हटलं, तुमचं आमचं जमायचं नाही. मी मराठा बांधवांच्या जीवावर लढतोय. सरकारच्या हातात अजुनही २ दिवस बाकी आहेत. मराठा बांधवांची लढाई आथा अंतिम टप्प्यात आलीय. सरकारने नोटिसांच्या भानगडीत पडू नये. दोन दिवसात सरकार मार्ग काढेल अशी आशा आहे. मी जीवाची बाजी लावून बसलोय. मी मरणाला घाबरत नाही. पुरुषांनी पुरुषांची जनजागृती करावी. जातीपेक्षा मोठं काहीचं नाही.
The post आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही : मनोज जरांगे पाटील appeared first on Bharat Live News Media.

Go to Source