ठाणे : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार स्वीकारला

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : ठाणे पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे यांची ११ डिसेंबर रोजी राज्य सरकारने नियुक्ती केली होती. मात्र अधिवेशन सुरू असल्याने डुंबरे नागपुरला होते. आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता ठाणे पोलीस आयुक्त पदाचा त्यांनी मावळते पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर जयजित सिंग हे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवे पोलीस महासंचालक … The post ठाणे : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार स्वीकारला appeared first on पुढारी.

ठाणे : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार स्वीकारला

नवी मुंबई: Bharat Live News Media वृतसेवा : ठाणे पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे यांची ११ डिसेंबर रोजी राज्य सरकारने नियुक्ती केली होती. मात्र अधिवेशन सुरू असल्याने डुंबरे नागपुरला होते. आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता ठाणे पोलीस आयुक्त पदाचा त्यांनी मावळते पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर जयजित सिंग हे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवे पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
डुंबरे हे राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त होते. यापूर्वी डुंबरे यांनी ठाणे सह आयुक्त, मुंबई गुन्हे सह आयुक्त, एसीबी अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर कार्यरत होते. त्यांना ठाणे आयुक्तालयाची परिपूर्ण माहिती आहे.
हेही वाचा : 

ठाणे : प्रेयसीला कारने चिरडण्‍याचा प्रयत्‍न, ‘एसआयटी’ चाैकशी हाेणार
ठाणे : ठाकरे गटाकडून मंत्री दीपक केसरकारांचा पुतळा जाळून निषेध
‘इसिस’कडून पडघा-बोरिवली ‘स्वतंत्र’

 
The post ठाणे : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार स्वीकारला appeared first on Bharat Live News Media.

Go to Source