Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
मेष : तुम्हाला नफा होईल. कंटाळवाण्या आणि धीम्या अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील.
वृषभ : आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. कुटुंबीयांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. लोक प्रश्न घेऊन आले तर दुर्लक्ष करा.
मिथुन : धन लाभ नक्कीच होईल. कुटुंबिय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे.
कर्क : पालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची, काळजी घेण्याची गरज भासेल. प्रेम, आशेचा किरण दाखवेल. आजचा दिवस सुरळीत जाईल.
सिंह : व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक ठरेल. जीवनाच्या धावपळीत मुलांसाठी वेळ काढाल.
कन्या : तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. प्रेमभऱ्या हास्याने प्रियजनांचा दिवस उजळून टाका.
तूळ : आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.
वृश्चिक : इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका, इतरांच्या आवडी-निवडी, गरजांचा विचार करा.
धनु : कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल.
मकर : नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली झाल्याने समाधान वाटेल आणि मनोबल उंचावेल.
कुंभ : भवतीच्या लोकांचा पाठींबा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करेल.
मीन : अति उत्साह आणि भयंकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा.
-ज्यो. मंगेश महाडिक
The post Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
मेष : तुम्हाला नफा होईल. कंटाळवाण्या आणि धीम्या अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील. वृषभ : आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. कुटुंबीयांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. लोक प्रश्न घेऊन आले तर दुर्लक्ष करा. मिथुन : धन लाभ नक्कीच होईल. कुटुंबिय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची …
The post Horoscope Today : जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on पुढारी.