BREAKING : ‘ज्ञानवापी-काशी’ प्रकरणी उच्च न्यायालयाने आव्‍हान याचिका फेटाळल्‍या

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काशी विश्वनाथ-ज्ञानवापी जमीन विवाद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज ( दि.19 ) हिंदू उपासकांनी ज्ञानवापी मशिदीमध्ये उपासनेचा अधिकार यासाठी दाखल केलेल्या दिवाणी दाव्याला आव्हान देणारी याचिका आणि वाराणसी न्यायालयाविरोधातील दाखल याचिका फेटाळल्‍या आहेत. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्‍या वतीने या याचिका दाखल करण्‍यात आल्‍या होत्‍या. या प्रकरणी … The post BREAKING : ‘ज्ञानवापी-काशी’ प्रकरणी उच्च न्यायालयाने आव्‍हान याचिका फेटाळल्‍या appeared first on पुढारी.
BREAKING : ‘ज्ञानवापी-काशी’ प्रकरणी उच्च न्यायालयाने आव्‍हान याचिका फेटाळल्‍या


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : काशी विश्वनाथ-ज्ञानवापी जमीन विवाद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज ( दि.19 ) हिंदू उपासकांनी ज्ञानवापी मशिदीमध्ये उपासनेचा अधिकार यासाठी दाखल केलेल्या दिवाणी दाव्याला आव्हान देणारी याचिका आणि वाराणसी न्यायालयाविरोधातील दाखल याचिका फेटाळल्‍या आहेत. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्‍या वतीने या याचिका दाखल करण्‍यात आल्‍या होत्‍या.
या प्रकरणी आता निर्णय घेतला जाऊ शकत नाही. या खटल्याचा देशातील दोन प्रमुख समुदायांवर परिणाम होतो. आम्ही सत्र न्‍यायालयास ६ महिन्‍यांत खटल्याचा त्वरीत निर्णय घेण्याचे निर्देश देतो, असे न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्‍या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.
 
The post BREAKING : ‘ज्ञानवापी-काशी’ प्रकरणी उच्च न्यायालयाने आव्‍हान याचिका फेटाळल्‍या appeared first on Bharat Live News Media.

Go to Source