कियाराने ख्रिसमस ट्रीवर दाखविली ‘शेरशाह’ ची झलक

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ( Kiara Advani ) नेहमी तिच्या वैवाहिक जीवनासोबत हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सक्रिय असते. सध्या कियाराने ख्रिसमसच्या औचित्याने घरात सजावट केली आहे. या सजावटीदरम्यान तिच्या ‘शेरशाह’ चित्रपटाची एक फोटो पाहायला मिळत आहे. संबंधित बातम्या  Aayush Sharma : सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माच्या कारला अपघात Bagheera … The post कियाराने ख्रिसमस ट्रीवर दाखविली ‘शेरशाह’ ची झलक appeared first on पुढारी.
कियाराने ख्रिसमस ट्रीवर दाखविली ‘शेरशाह’ ची झलक


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ( Kiara Advani ) नेहमी तिच्या वैवाहिक जीवनासोबत हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सक्रिय असते. सध्या कियाराने ख्रिसमसच्या औचित्याने घरात सजावट केली आहे. या सजावटीदरम्यान तिच्या ‘शेरशाह’ चित्रपटाची एक फोटो पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या 

Aayush Sharma : सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माच्या कारला अपघात
Bagheera Movie : समाज जंगल बनतो तेव्हा फक्त शिकारी न्यायासाठी…; मुरलीचा ‘बघीरा’ चा टिझर रिलीज
लोकेश कनगराजने ‘या’ कारणाने घेतला ब्रेक; शाहरुखने नाकारला रजनीकांतचा ‘Thalaivar 171’

अभिनेत्री कियारा आडवाणीने ( Kiara Advani ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्राम पोस्टवर एक ‘शेरशाह’ चित्रपटाची झलक दाखविताना व्हिडिओ शेअर केलाय. याशिवाय त्यात ख्रिसमस ट्री, वेगवेगळी सजावट, लव्ह हार्ट, फुलांचे डेकोरेशन केलं आहे. दरम्यान तिने एक लहान पुस्तकाच्या आकारातील बुक ख्रिसमस ट्रीवर अडकविला आहे.

पुस्तकाच्या पहिल्या पानांवर ‘शेरशाह’ चित्रपटातील लूक पहायला मिळाला आहे. या फोटोत कियारा आणि तिचा पती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा फोटो दिसत आहे. आणि पुस्तकाच्या मागील बाजूस लव्ह हार्टचे चित्र दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘थॅक यु, लव्ह लव्ह यु… ‘ असे लिहिले आहे. या फोटोत कियारासोबत तिच्या काही मैत्रीणीही दिसत आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक कलकारांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. कियारा सतर तिच्या नवनविन अपडेट सेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, कियारा आगामी ‘गेंम चेंजर’ चित्रपटात दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

View this post on Instagram

 
A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

The post कियाराने ख्रिसमस ट्रीवर दाखविली ‘शेरशाह’ ची झलक appeared first on Bharat Live News Media.

Go to Source