रितेश देशमुखचं घर आतून कसे दिसते? पाहा झलक
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रितेश देशमुख मराठी आणि बॉलिवूड अभिनेता आहे. तो एख उत्तम चित्रपट निर्मातादेखील आहे. अनेक हिट चित्रपट दोऊन त्याने मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टी गाजवलीय. (HBD Riteish Deshmukh ) लय भारी असो वा वेड, मस्ती असो वा हाऊसफुल ४ अनेकविध चित्रपटांतून त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रिपोर्टनुसार, त्याचे घर मुंबईतील वरळी येथे आहे. पॉश एरियामध्ये हा आलिशान बंगला आहे. (HBD Riteish Deshmukh )
संबंधित बातम्या –
Abram Khan : ‘सुहानापेक्षा बराच म्हणायचा’, अबरामचे नाटक पाहून…(Video)
जोगेश्वरीचा पती भैरवनाथ मालिकेचे १०० भाग पूर्ण, कलाकारांचे अविस्मरणीय क्षण
Anup Ghoshal passes away | ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’ गाण्याचा आवाज हरपला, गायक अनूप घोषाल यांचे निधन
View this post on Instagram
A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)
सुरुवातीला बंगल्यात गेल्यानंतर भव्य प्रवेशद्वार दिसेल. जे युरोपियन स्ट्रक्चरचे वाटेल, त्यास पांढरा रंग देण्यात आला आहे. बगल्याची प्रशस्त इमारतदेखील सुंदर आहे.
View this post on Instagram
A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)
घराला रॉयल लूक देण्यासाठी मेन जिना आणि व्हाईट टच देण्यात आला आहे. याची झलक रितेशची पत्नी जेनेलियाने शेअर केली होती.
View this post on Instagram
A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)
बंगल्यात लिव्हिग रूम आहे. याठिकाणी ग्रे कलरचे सोफे आहेत. तर भिंती चॉकिलेटी रंगाच्या दिसतात.
View this post on Instagram
A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)
सोबतच लिव्हिंग रूममध्ये रितेशने आपल्या वडिलांचा एक फोटो लावला आहे.
View this post on Instagram
A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)
रिपोर्टनुसार, रितेश आणि जेनेलियाच्या खोलीमध्ये वुडन वॉर्डरोब, फ्लोरिंग आहे. याठिकाणी या कपलने अनेदा फोटो क्लिक केले आहेत.
View this post on Instagram
A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)
रितेशच्या बंगला परिसरात एक मोठी बाग आहे. येथीला काही फोटो रितेशच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिसतात.
View this post on Instagram
A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)
घरामध्ये जेनेलिया अनेकदा फोटोशूट करते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती फोटो शेअर करत असते.
View this post on Instagram
A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)
घरामध्ये अनेक पारंपरिक खुर्च्या, टेबल, वस्तू पाहायला मिळतात.इन-हाऊसमध्ये जिम देखील दिसेल.
View this post on Instagram
A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)
बंगल्यातील सर्व खोल्या विविध आकर्षक वस्तूंनी सजवलेले आहे.
View this post on Instagram
A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)
View this post on Instagram
A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)
The post रितेश देशमुखचं घर आतून कसे दिसते? पाहा झलक appeared first on Bharat Live News Media.