बेळगाव घटनेच्या निषेधार्थ मोर्चा; भाजप महिला कार्यकर्त्यांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेळगाव येथे एका महिलेला नग्न करून मारहाण केल्याची ध्क्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी राज्य सरकारचा निषेध करणाऱ्या भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी आज (दि.१६) ताब्यात घेतले. ११ डिसेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यातील वंतामुरी गावात एका महिलेवर हल्ला करण्यात आला होता. तिला नग्न करून विजेच्या खांबाला बांधून ठेवले … The post बेळगाव घटनेच्या निषेधार्थ मोर्चा; भाजप महिला कार्यकर्त्यांना अटक appeared first on पुढारी.

बेळगाव घटनेच्या निषेधार्थ मोर्चा; भाजप महिला कार्यकर्त्यांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेळगाव येथे एका महिलेला नग्न करून मारहाण केल्याची ध्क्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी राज्य सरकारचा निषेध करणाऱ्या भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी आज (दि.१६) ताब्यात घेतले.
११ डिसेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यातील वंतामुरी गावात एका महिलेवर हल्ला करण्यात आला होता. तिला नग्न करून विजेच्या खांबाला बांधून ठेवले होते. या प्रकरणाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला होता.
भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री डीव्ही सदानंद गौडा म्हणाले की, कर्नाटकमध्ये महिलांना सुरक्षितता नाही. आम्ही कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या विरोधात आंदोलन करत आहोत.

#WATCH | Karnataka police detained BJP Mahila Morcha workers and party leaders protesting against the state government over the Belagavi incident, in Bengaluru
A woman was allegedly assaulted, paraded naked, and tied to an electric pole in Vantamuri village of Belagavi district… pic.twitter.com/tnxCMLy5vL
— ANI (@ANI) December 16, 2023

हेही वाचा 

बेळगाव : भाजपचे आमदार काँग्रेसच्या डिनर पार्टीत
बेळगावमधील दुसरा रेल्वेगेट अर्धा तास बंद! वाहन चालकांची तारांबळ
बेळगाव : सीमेवर सीमाबांधवांचा आक्रोश

The post बेळगाव घटनेच्या निषेधार्थ मोर्चा; भाजप महिला कार्यकर्त्यांना अटक appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेळगाव येथे एका महिलेला नग्न करून मारहाण केल्याची ध्क्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी राज्य सरकारचा निषेध करणाऱ्या भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी आज (दि.१६) ताब्यात घेतले. ११ डिसेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यातील वंतामुरी गावात एका महिलेवर हल्ला करण्यात आला होता. तिला नग्न करून विजेच्या खांबाला बांधून ठेवले …

The post बेळगाव घटनेच्या निषेधार्थ मोर्चा; भाजप महिला कार्यकर्त्यांना अटक appeared first on पुढारी.

Go to Source