कर्वी फिगरमध्ये किलर लूक; जान्हवीचं पाण्यात हॉट फोटोशूट

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) तिच्या अभिनयासोबत फिटनेस आणि नवनविन बोल्ड फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. फॅशन असो वा फिटनेसने चर्चेत येणारी जान्हवीच्या पुन्हा एकादा बॅकलेस बोल्ड फोटोने धुमाकूळ घातला आहे. मात्र, यावेळी जान्हवीने हिवाळ्यात थंडीत पाण्यात उतरल्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय. या फोटोवर नेटकऱ्यांनी कॉमेन्टसचा … The post कर्वी फिगरमध्ये किलर लूक; जान्हवीचं पाण्यात हॉट फोटोशूट appeared first on पुढारी.
#image_title

कर्वी फिगरमध्ये किलर लूक; जान्हवीचं पाण्यात हॉट फोटोशूट

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) तिच्या अभिनयासोबत फिटनेस आणि नवनविन बोल्ड फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. फॅशन असो वा फिटनेसने चर्चेत येणारी जान्हवीच्या पुन्हा एकादा बॅकलेस बोल्ड फोटोने धुमाकूळ घातला आहे. मात्र, यावेळी जान्हवीने हिवाळ्यात थंडीत पाण्यात उतरल्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय. या फोटोवर नेटकऱ्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय.
संबंधित बातम्या 

Atal Serial : अलिना – अलिन जैस्‍वाल जुळ्या बहिणींचे अभिनय क्षेत्रात पदार्पण
बिग बॉस १७ : अंकिता लोखंडे-विकी जैनच्या लग्नाचा वाढदिवस होणार साजरा
Animal Movie Review : पौरुषत्वाचा विखार, स्वस्तातले खून आणि स्त्रीचा उपभोग

अभिनेत्री जान्हवी कपूरने ( Janhvi Kapoor ) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड, हॉट फोटो शेअर केलेत. गडद चकचकीत आकाशी रंगाच्या बॉडीकॉन आणि बॅकलेस ड्रेसमध्ये ती दिसली. यावेळी तिने मोकळे केसांसोबत आयलायनर, ग्लासी लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. या फोटोशूटमधील खास म्हणजे, जान्हवीने हिवाळ्यात थंडीच्या महिन्यात पाण्यात उतरली आहे. यावेळी तिच्या बॅकग्राऊंडला निळ्या प्रकाश असून त्याची किरणे पाण्यावर पडली आहे. जान्हवीने फोटोला पोझ देताना तिची किलर लूकमध्ये कर्वी फिगर पुन्हा एकदा दिसली आहे. जान्हवीच्या नजरेनं चाहते मात्र, घायाळ झाले आहेत. या फोटो तिने ‘dark waters 🌊’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

हे फोटो शेशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक कलाकारांनी भरभरून कौतुक करताना अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. ‘Only you can cause a fire in the ocean 🔥’, ‘Aaaaaag, Superb 🔥’, ‘Great everytime 😍😍’, ‘Gorgeous 😍’, ‘Just looking like Wow 😍🔥😍❤️’, ‘Beautiful💛’, ‘Janvi ji ham to bas apke diwane hea❤️’, ‘Killer look’, ‘Oh my god, aab pata chala Bombay mein sardiyaan kyon nahi aa rahi 🔥’, ‘Oof! Mesmerizing looks 😍’, ‘Stunnnnnn 😍😍’, ‘Blue hai Pani Pani 😎’, ‘Wahhoooooo boommmmmm🔥’, ‘Very hottr 🔥🔥’, ‘Awesome 💯’, ‘O my God.. super.. Darling..💕😘💋🙀’, ”Super cute baby girl 💞😻’, यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केलेत. या फोटोला आतापर्यत ७ लाख ८५ हजारांहून अधिक जमांनी लाईक्स केलं आहे. दरम्यान सेलेब्रिटी ओरीनेही या फोटोंचे कौतुक केलं आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 
A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 
A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

The post कर्वी फिगरमध्ये किलर लूक; जान्हवीचं पाण्यात हॉट फोटोशूट appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) तिच्या अभिनयासोबत फिटनेस आणि नवनविन बोल्ड फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. फॅशन असो वा फिटनेसने चर्चेत येणारी जान्हवीच्या पुन्हा एकादा बॅकलेस बोल्ड फोटोने धुमाकूळ घातला आहे. मात्र, यावेळी जान्हवीने हिवाळ्यात थंडीत पाण्यात उतरल्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय. या फोटोवर नेटकऱ्यांनी कॉमेन्टसचा …

The post कर्वी फिगरमध्ये किलर लूक; जान्हवीचं पाण्यात हॉट फोटोशूट appeared first on पुढारी.

Go to Source