छत्तीसगड, मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानातही 2 उपमुख्यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थानला नवा मुख्यमंत्री मिळाला असून मंगळवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. गेल्या नोव्हेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये झालेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांचा सस्पेंस आधीच संपवला आहे. दोन्ही राज्यांमध्ये हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहरे आणले आणि राजस्थानमध्येही तेच दिसून आले. … The post छत्तीसगड, मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानातही 2 उपमुख्यमंत्री appeared first on पुढारी.
#image_title

छत्तीसगड, मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानातही 2 उपमुख्यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थानला नवा मुख्यमंत्री मिळाला असून मंगळवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. गेल्या नोव्हेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये झालेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांचा सस्पेंस आधीच संपवला आहे. दोन्ही राज्यांमध्ये हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहरे आणले आणि राजस्थानमध्येही तेच दिसून आले. मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव, तर छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साई यांच्याकडे त्या-त्या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपने छत्तीसगड, मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानमध्येही दोन उपमुख्यमंत्री दिले आहेत. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवी हे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर वासुदेव देवनानी हे राजस्थानचे नवीन विधानसभा स्पीकर असणार आहेत.

#WATCH | “Bhajanlal Sharma has been elected as the leader of the Rajasthan BJP Legislature Party. There will be two Deputy CMs- Diya Singh and Dr. Prem Chand Bairwa. Vasudev Devnani to be the Speaker,” says BJP central observer for Rajasthan, Rajnath Singh pic.twitter.com/XyqGKDo40o
— ANI (@ANI) December 12, 2023

The post छत्तीसगड, मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानातही 2 उपमुख्यमंत्री appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थानला नवा मुख्यमंत्री मिळाला असून मंगळवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. गेल्या नोव्हेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये झालेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजपने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांचा सस्पेंस आधीच संपवला आहे. दोन्ही राज्यांमध्ये हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून नवीन चेहरे आणले आणि राजस्थानमध्येही तेच दिसून आले. …

The post छत्तीसगड, मध्यप्रदेश पाठोपाठ राजस्थानातही 2 उपमुख्यमंत्री appeared first on पुढारी.

Go to Source