रणदीपच्या रिसेप्शनमध्ये बॉयफ्रेंडसोबत चमकली तमन्ना
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता रणदीप हुड्डाने लिन लैशराम हिच्यासोबत २९ नोव्हेंबर रोजी लग्न केले. या शाही विवाह मोजक्याच कुटुंबातील सदस्यासोबत मणिपूरमधील इंफाळ येथे पारंपरिक पद्धतीने पार पडला. आता या कपलने बॉलिवूडमधील कलाकरांसाठी मुंबईत रिसेप्शन पार्टीचे आयोजन केलं आहे. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्संनी दणक्यात हजेरी लावली. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ( Tamannaah Bhatia ) आणि तिचा बॉयफ्रेंड विजय वर्मा यांच्या एन्ट्रीने सर्वाचं लक्ष केंद्रित केलं.
संबंधित बातम्या
Disha Salian death case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशीचे आदेश
तुझी माझी जमली जोडी : अस्मिता देशमुख- संचित चौधरीची नवी मालिका भेटीला
HBD Rajinikanth : एकेकाळी बस कंडक्टर, आज कोट्यवधींची संपत्ती पाहून फुटेल घाम
अभिनेता रणदीप हुड्डाने त्याच्या इंस्टाग्रामवर मुंबईतील रिसेप्शन पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये रणदीपने काळ्या रंगाचा सूट परिधान केलाय. तर नववधू लिन लाल रंगाच्या सिक्वेन्स वर्क असणारी साडीत एकदम क्यूट दिसली. लिनच्या साडीवर लाल रंगासोबत मरून कलरची छटा ठळक दिसत होती. लिनने यावेळी डोक्यावर पदर घेतला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘In our eternal garden of Eden ♾️♥️’. असे लिहिले होतं.
दरम्यानच बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया ( Tamannaah Bhatia ) आणि तिचा बॉयफ्रेंड विजय वर्माने या रिसेप्शन पार्टीमध्ये एन्ट्री केली. यानंतर पार्टीतील स्टार्सच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. यावेळी तमन्ना गोल्डन सिक्वेन्स बॉर्डर असलेल्या काळ्या प्रिंटेड साडीत तर विजयने ब्लॅक रंगाचा सूट परिधान केला होता. दोघांजण हातात- हात घालून आल्याने दोघांच्या ट्युनिंगची जोरदार चर्चा झाली. पार्टीत दोघांनी मौजमस्तीसोबत डान्सही केला आहे. याशिवाय दोघांनी पॉपाराझीच्या कॅमेऱ्याला एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या. तमन्ना आणि विजयचा पार्टीतील व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर खूपच व्हायरल झाला आहे.
रणदीप हुड्डाच्या रिसेप्शन पार्टीला तमन्ना आणि विजयसोबत शरद केळकर पत्नी क्रिती केळकरसोबत, मानवी गागरू, इम्तियाज अली, सयानी गुप्ता, रसिका दुग्गल, गजराज राव, शिबानी बेदी, टिस्का चोप्रा यांच्यासह अनेक स्टार्सनी हजेरी लावली.
(video : viralbhayani instagram वरून साभार)
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
View this post on Instagram
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
The post रणदीपच्या रिसेप्शनमध्ये बॉयफ्रेंडसोबत चमकली तमन्ना appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता रणदीप हुड्डाने लिन लैशराम हिच्यासोबत २९ नोव्हेंबर रोजी लग्न केले. या शाही विवाह मोजक्याच कुटुंबातील सदस्यासोबत मणिपूरमधील इंफाळ येथे पारंपरिक पद्धतीने पार पडला. आता या कपलने बॉलिवूडमधील कलाकरांसाठी मुंबईत रिसेप्शन पार्टीचे आयोजन केलं आहे. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्संनी दणक्यात हजेरी लावली. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया …
The post रणदीपच्या रिसेप्शनमध्ये बॉयफ्रेंडसोबत चमकली तमन्ना appeared first on पुढारी.