माेठी बातमी: मायावतींचा वारसदार ठरला!,उत्तराधिकारी म्‍हणून ‘या’ नावाची घाेषणा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: बहुजन समाज पक्षाच्‍या (बीएसपी) प्रमुख मायावती (BSP chief Mayawati ) यांनी आज ( दि.१०) पक्षाच्या बैठकीत आपला भाचा आकाश आनंद यांना उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. लखनौमध्ये पक्षाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. BSP chief Mayawati : कोण आहेत आकाश आनंद? आकाश आनंद यांच्याकडे बीएसपी अध्यक्षपदानंतर पक्षाचे नेते म्हणूनच पाहिले जात होते. मागील … The post माेठी बातमी: मायावतींचा वारसदार ठरला!,उत्तराधिकारी म्‍हणून ‘या’ नावाची घाेषणा appeared first on पुढारी.
#image_title
माेठी बातमी: मायावतींचा वारसदार ठरला!,उत्तराधिकारी म्‍हणून ‘या’ नावाची घाेषणा


पुढारी ऑनलाईन डेस्‍क: बहुजन समाज पक्षाच्‍या (बीएसपी) प्रमुख मायावती (BSP chief Mayawati ) यांनी आज ( दि.१०) पक्षाच्या बैठकीत आपला भाचा आकाश आनंद यांना उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. लखनौमध्ये पक्षाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला.
BSP chief Mayawati : कोण आहेत आकाश आनंद?
आकाश आनंद यांच्याकडे बीएसपी अध्यक्षपदानंतर पक्षाचे नेते म्हणूनच पाहिले जात होते. मागील एक वर्षापासून पक्षातंर्गत महत्त्‍वपूर्ण निर्णयात त्‍यांचा सहभाग असे. आकाश आनंद हे मायावती यांचे धाकटे बंधू आनंद कुमार यांचे पुत्र आहेत. जानेवारी 2019 मध्ये मायावतींनी आकाश आनंदच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा केली होती. ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये मायावती यांनी पक्षाची राज्यस्तरीय आढावा बैठक घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत आकाश आनंद यांना महत्त्‍वपूर्ण स्‍थान देण्‍यात आले होते. यानंतर आकाश आनंद यांनी पक्षाच्या 14 दिवसांच्या ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखे संकल्प यात्रे’चे नेतृत्व केले होते.

#WATCH | Lucknow, Uttar Pradesh | Bahujan Samaj Party (BSP) leader Udayveer Singh says, “BSP chief Mayawati has announced Akash Anand (Mayawati’s nephew) as her successor…” pic.twitter.com/nT1jmAMI29
— ANI (@ANI) December 10, 2023

यावर्षी जून महिन्‍यात मायावती यांनी त्‍यांचे बंधू आनंद कुमार यांची पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. तर भाचा आकाश आनंद यांची बसपचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
हेही वाचा : 

BJP’s Chief Minister: कोण होणार मुख्यमंत्री? ३ राज्यातील भाजपच्या मुख्यमंत्र्यांची काँग्रेसलाच उत्सुकता
BJP News : भाजप नेत्यांच्या आजच्या बैठकीनंतर ठरणार छत्तीसगडचा नवा मुख्यमंत्री; नाव होणार स्पष्ट
Karni Sena chief murder: करणी सेना प्रमुख हत्या प्रकरण: २ शूटर्ससह, त्यांचा साथीदार अटकेत

The post माेठी बातमी: मायावतींचा वारसदार ठरला!,उत्तराधिकारी म्‍हणून ‘या’ नावाची घाेषणा appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: बहुजन समाज पक्षाच्‍या (बीएसपी) प्रमुख मायावती (BSP chief Mayawati ) यांनी आज ( दि.१०) पक्षाच्या बैठकीत आपला भाचा आकाश आनंद यांना उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. लखनौमध्ये पक्षाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. BSP chief Mayawati : कोण आहेत आकाश आनंद? आकाश आनंद यांच्याकडे बीएसपी अध्यक्षपदानंतर पक्षाचे नेते म्हणूनच पाहिले जात होते. मागील …

The post माेठी बातमी: मायावतींचा वारसदार ठरला!,उत्तराधिकारी म्‍हणून ‘या’ नावाची घाेषणा appeared first on पुढारी.

Go to Source