ललित पाटीलसह आणखी तिघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क : ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्यासह आणखी तिघांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एमडी ड्रग्ज आणि ससून प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललित पाटीलला काल शुक्रवार (दि.8) रात्री उशीरा नाशिक पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले होते. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने ललित पाटीलसह … The post ललित पाटीलसह आणखी तिघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुढारी.
#image_title

ललित पाटीलसह आणखी तिघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क : ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्यासह आणखी तिघांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एमडी ड्रग्ज आणि ससून प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललित पाटीलला काल शुक्रवार (दि.8) रात्री उशीरा नाशिक पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले होते. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
न्यायालयाने ललित पाटीलसह ड्रग्ज प्रकरणातील आणखी तिघांना 18 डिंसेबर पर्यंत 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर या प्रकरणातील महत्वाचा आरोपी असलेला शिवाजी शिंदे याला मात्र न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज नाशिक न्यायालयात सुनावणी सुरु होती. दरम्यान नाशिक पोलिासांकडून आता ललितचा ताबा घेण्यात आल्याने, बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :

Lakshmika Sajeevan : २४ वर्षीय अभिनेत्री लक्ष्मिका संजीवनचे हार्ट ॲटॅकने निधन
खासदार श्रीरंग बारणे यांना लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाचा बहुमान
Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलसह आणखी तिघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी

The post ललित पाटीलसह आणखी तिघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क : ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्यासह आणखी तिघांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एमडी ड्रग्ज आणि ससून प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललित पाटीलला काल शुक्रवार (दि.8) रात्री उशीरा नाशिक पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले होते. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने ललित पाटीलसह …

The post ललित पाटीलसह आणखी तिघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Go to Source