जळगाव: मनोज जरांगे-पाटील यांना महिलेने दिले रक्ताने लिहिलेले पाठिंब्याचे पत्र

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. भुसावळ येथे घेतलेल्या छोटेखानी सभेत एका महिलेने रक्ताने लिहिलेले पाठिंब्याचे पत्र मनोज जरांगे – पाटील यांना दिले. भुसावळ येथे नहाटा कॉलेज चौकात झालेल्या सभेत कल्पना भाकरे या मराठा समाजातील महिलेने रक्ताने लिहिलेले पत्र मनोज जरांगे- पाटील यांना दिले. या … The post जळगाव: मनोज जरांगे-पाटील यांना महिलेने दिले रक्ताने लिहिलेले पाठिंब्याचे पत्र appeared first on पुढारी.
#image_title

जळगाव: मनोज जरांगे-पाटील यांना महिलेने दिले रक्ताने लिहिलेले पाठिंब्याचे पत्र

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. भुसावळ येथे घेतलेल्या छोटेखानी सभेत एका महिलेने रक्ताने लिहिलेले पाठिंब्याचे पत्र मनोज जरांगे – पाटील यांना दिले.
भुसावळ येथे नहाटा कॉलेज चौकात झालेल्या सभेत कल्पना भाकरे या मराठा समाजातील महिलेने रक्ताने लिहिलेले पत्र मनोज जरांगे- पाटील यांना दिले. या पत्रातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला आहे. यानंतर जरांगे- पाटील म्हणाले की, माता भगिनी यांनी रक्ताने लिहिलेले पत्र व पाठिंब्यामुळे मोठे बळ मिळाले. याची आता शासनाने गंभीर दाखल घेऊन मराठा आरक्षण देण्यासाठी कार्यवाही गतिमान करावी.
मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने एकत्र यावे, यासाठी मनोज जरांगे- पाटील हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. या लढ्यात सहभागी होण्यासाठी जागोजागी सभा घेत मराठ्यांना एकत्र येण्याचे आवाहन ते करत आहेत.
हेही वाचा 

जळगावातील पाच गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार
जळगाव : घरकुल घोटाळा प्रकरणातील चार नगरसेवक सहा वर्षांसाठी अपात्र
जळगाव: ७ दुचाकींसह चोरटा अटक; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

The post जळगाव: मनोज जरांगे-पाटील यांना महिलेने दिले रक्ताने लिहिलेले पाठिंब्याचे पत्र appeared first on पुढारी.

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. भुसावळ येथे घेतलेल्या छोटेखानी सभेत एका महिलेने रक्ताने लिहिलेले पाठिंब्याचे पत्र मनोज जरांगे – पाटील यांना दिले. भुसावळ येथे नहाटा कॉलेज चौकात झालेल्या सभेत कल्पना भाकरे या मराठा समाजातील महिलेने रक्ताने लिहिलेले पत्र मनोज जरांगे- पाटील यांना दिले. या …

The post जळगाव: मनोज जरांगे-पाटील यांना महिलेने दिले रक्ताने लिहिलेले पाठिंब्याचे पत्र appeared first on पुढारी.

Go to Source