Live : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (दि.०३) घोषित होत आहे. ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. निवडणूक लढविणाऱ्या २ हजार २९० उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतपेटीत बंद केले होते. सर्वच जागा महत्वाच्या असल्या तरी राज्यातील हॉट सीट्सची सर्वाधिक चर्चा आहे. या जागांमध्ये मुख्यमंत्री आणि माजी क्रिकेटपटूंच्या जागा तसेच निवडणूक … The post Live : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू appeared first on पुढारी.
#image_title

Live : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (दि.०३) घोषित होत आहे. ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. निवडणूक लढविणाऱ्या २ हजार २९० उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतपेटीत बंद केले होते. सर्वच जागा महत्वाच्या असल्या तरी राज्यातील हॉट सीट्सची सर्वाधिक चर्चा आहे. या जागांमध्ये मुख्यमंत्री आणि माजी क्रिकेटपटूंच्या जागा तसेच निवडणूक लढवणाऱ्या लोकसभा खासदारांच्या जागांचा समावेश आहे.
Live Update :
 

तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.

Counting of votes begins for Telangana assembly polls
Read more @ANI Story | https://t.co/Bu4FdbIxqk#TelanganaAssemblyElection2023 #Telangana #TelanganaElections #ElectionCommission pic.twitter.com/jjPq8h8fIH
— ANI Digital (@ani_digital) December 3, 2023

तेलंगणामध्ये काँग्रेसच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे :
सत्तेत आल्यास महिलांना अडीच हजार रुपये प्रति महिना देण्यात येईल. पाचशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येईल. प्रत्येक घरात २०० युनिट वीज मोफत देण्यात येईल. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना १५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. शेतीत काम करणाऱ्या मजुरांना 12 हजार रुपये देण्यात येतील. पात्र लाभार्थ्यांना दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येईल.
तेलंगणामध्ये बीआरएसच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे :
पाच लाख रुपयांचा विमा देण्यात येईल. प्रत्येक परिवाराला दहा लाख रुपये अनुदानाची ‘दलित बंधू’ योजना सुरुवात करण्यात येईल. ९३ लाख परिवारांना जीवन विमा देण्यात येईल. हैदराबादमध्ये एक लाख घर बनवण्यात येतील. आसरा पेन्शनची रक्कम वाढवून ३ हजार करण्यात येईल. जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यात येईल.
तेलंगणामध्ये भाजपच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे :
पेट्रोल, डिझेल वरील व्हॅट कमी करण्यात येईल. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक चार गॅस सिलेंडर मोफत देण्यात येतील. छोट्या शेतकऱ्यांना बी बियाणे घेण्यासाठी मदत अडीच हजार रुपये मदत करण्यात येईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येतील. जन्मतः मुलीला दोन लाख रुपये देण्यात येतील.
The post Live : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (दि.०३) घोषित होत आहे. ११९ सदस्यीय तेलंगणा विधानसभेसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. निवडणूक लढविणाऱ्या २ हजार २९० उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतपेटीत बंद केले होते. सर्वच जागा महत्वाच्या असल्या तरी राज्यातील हॉट सीट्सची सर्वाधिक चर्चा आहे. या जागांमध्ये मुख्यमंत्री आणि माजी क्रिकेटपटूंच्या जागा तसेच निवडणूक …

The post Live : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू appeared first on पुढारी.

Go to Source