प्रेमळ आई…, गजनी फेम असीनवर मुलीचा प्रेमाचा वर्षाव

पुढारी ऑनलाईन डेस्क : गजनी फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री असीन थोट्टूमकल ही अभिनयासोबत तिच्या सौदर्यंच्या जादू कायम आहे. बॉलिवूड एकापेक्षा एक हिट चित्रपट दिल्यानंतर तिने आपल्या संसारात रमली आहे. दरम्यान असीनची 6 वर्षांची मुलगी अरिनने आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अभिनेत्री असीन थोट्टूमकल हिने नुकतेच इन्स्टाग्राम …

प्रेमळ आई…, गजनी फेम असीनवर मुलीचा प्रेमाचा वर्षाव

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गजनी फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री असीन थोट्टूमकल ही अभिनयासोबत तिच्या सौदर्यंच्या जादू कायम आहे. बॉलिवूड एकापेक्षा एक हिट चित्रपट दिल्यानंतर तिने आपल्या संसारात रमली आहे. दरम्यान असीनची 6 वर्षांची मुलगी अरिनने आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अभिनेत्री असीन थोट्टूमकल हिने नुकतेच इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या ६ वर्षांची मुलगी अरिनने केलेली एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट म्हणजे, अरिनने उन्हाळीच्या सुट्टीत खास तिच्या आईसाठी एक सुंदर पत्र आहे. या तिने लिहिले आहे की, ‘ ‘माझी प्रेमळ आई, मी तुझ्यावर खूपच प्रेम करते. तू दयाळू आहेस, भरपूर प्रेम करणारी आहेस आणि यासोबत खूपच मजेशीर किस्से संगितले आहेत. माझी उन्हाळीची सुट्टी खूपच आनंदात गेली. धन्यवाद आई!”. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

यासोबत अभिनेत्री असीन थोट्टूमकल ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. असीनच्या वर्कफंन्टबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘रेडी,’ ‘ऑल इज वेल’, ‘बोल बच्चन,’ ‘लंडन ड्रीम्स’ आणि ‘हाऊसफुल २’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांत दिसली आहे. सध्या ती चित्रपटापासून ब्रेक घेत वैवाहिक जीवनात रमली आहे. असीन तिच्या मुलीवर खूपच प्रेम करतेय.

हेही वाचा 

स्वप्नील जोशीचा ‘बाई गं’ चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज
अनुपम खेर यांच्या ऑफिस चोरी प्रकरणी २ सराईट चोरट्यांना अटक
‘कल्कि 2898 एडी’ दुसरा ट्रेलर; दीपिकाची लक्षवेधी भूमिका (Video)