लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज (दि.२२) उपोषणस्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत आहे, परंतु लढा पुढे सुरू राहील, असे स्पष्ट केले.
हेही वाचा 

प्रा. लक्ष्मण हाके म्‍हणाले, म्हणून ओबीसींची जनगणना टाळली जाते

ओबीसींना धक्‍का कसा लागणार नाही हे सरकारनं सांगावं : लक्ष्मण हाके