जालना शहरात मनोज जरांगे- पाटील यांचे जल्लोषी स्वागत
पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. ही रॅली शनि मंदिरामार्गे गांधी चमनकडे निघाली आहे. या रॅलीत जवळपास वीस हजार दुचाकींचा सहभाग आहे. रॅलीत ठिक-ठिकाणी जेसीबीतून फुलांची उधळण करून मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषी स्वागत करण्यात येत आहे.
हेही वाचा
Manoj Jarange Patil : छगन भुजबळ हे पनवती; मनोज जरांगेंचा घणाघात
सरकारला सद्बुद्धी मिळो : मनोज जरांगे पाटील
सांगली: मनोज जरांगे यांच्या रॅलीत चोऱ्या करणारी टोळी जेरबंद: विटा पोलिसांची कारवाई
The post जालना शहरात मनोज जरांगे- पाटील यांचे जल्लोषी स्वागत appeared first on पुढारी.
पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. ही रॅली शनि मंदिरामार्गे गांधी चमनकडे निघाली आहे. या रॅलीत जवळपास वीस हजार दुचाकींचा सहभाग आहे. रॅलीत ठिक-ठिकाणी जेसीबीतून फुलांची उधळण करून मनोज जरांगे पाटील यांचे …
The post जालना शहरात मनोज जरांगे- पाटील यांचे जल्लोषी स्वागत appeared first on पुढारी.