डॉन २ नंतर शाहरुखसोबत फरहान अख्तरची पुन्हा हातमिळवणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि दिग्दर्शक फरहान अख्तर दोघे चित्रपट डॉन २ मध्ये दिसले होते. त्यानंतर दोघांची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. आता शाहरुख खान आणि फरहान अख्तर यांच्यामध्ये डॉन ३ विषयी बातचीत झाली होती. पण, शाहरुख खानने चित्रपट नाकारला आणि रणवीर सिंहच्या झोळीत डॉन ३ चित्रपट पडला. …

डॉन २ नंतर शाहरुखसोबत फरहान अख्तरची पुन्हा हातमिळवणी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि दिग्दर्शक फरहान अख्तर दोघे चित्रपट डॉन २ मध्ये दिसले होते. त्यानंतर दोघांची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. आता शाहरुख खान आणि फरहान अख्तर यांच्यामध्ये डॉन ३ विषयी बातचीत झाली होती. पण, शाहरुख खानने चित्रपट नाकारला आणि रणवीर सिंहच्या झोळीत डॉन ३ चित्रपट पडला. आता शाहरुख-फरहान अख्तर पुन्हा एकत्र नव्या चित्रपटात दिसतील.
अधिक वाचा –

अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात ४ लाखांची चोरी

मीडिया रिपोर्टनुसार, एका फॅनने फरहानला विचारलं की, फरहान भविष्यात शाहरुख खानसोबत काम करेल. तेव्हा फरहान म्हणाला, हो. नक्कीच. आम्ही असं काही तरी शोधू ज्यावर आम्ही काम करू. एकत्र, आणि मला विश्वास आहे की, आम्ही असं करू.
अधिक वाचा –

International Yoga Day : माधवी निमकरने केले सर्वात कठीण योगासन

‘डॉन ३’ चा फर्स्ट-लूक टीझर ऑगस्ट २०२३ मध्ये जारी करण्यात आलं होतं. यामध्ये रणवीर सिंह होता. डॅपर लूकमध्ये तो दिसला होता. टीझरच्या टॅगलाईनमध्ये लिहिलं होतं- ‘एका नव्या युगाची सुरुवात.’ या ॲक्शन थ्रिलरमध्ये कियारा आडवाणी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अधिक वाचा –

‘प्रेग्नेंसीत कोण हाय हिल्स घालतं?’ कल्कि 2898 एडी इव्हेंटमधील दीपिक पादुकोणचा व्हिडिओ व्हायरल

 

View this post on Instagram

 
A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)