पिंपळनरे : कर्म.आ.मा.पाटील विद्यालयात एड्स निर्मूलन दिन साजरा

पिंपळनेर:(ता.साकृरी) पुढारी वृत्तसेवा- कर्म.आ.मा.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर येथे जागतिक एड्स निर्मूलन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या बी.पी कुलकर्णी,पर्यवेक्षक एच.के चौरे, ज्येष्ठ शिक्षक एच.जे.जाधव, एस.के भामरे, के.यु कोठावदे सर उपस्थित होते. प्रा.एस.एम देवर यांनी एड्स निर्मूलनविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हे आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  प्रा.एच.जे जाधव यांनी … The post पिंपळनरे : कर्म.आ.मा.पाटील विद्यालयात एड्स निर्मूलन दिन साजरा appeared first on पुढारी.
#image_title

पिंपळनरे : कर्म.आ.मा.पाटील विद्यालयात एड्स निर्मूलन दिन साजरा

पिंपळनेर:(ता.साकृरी) पुढारी वृत्तसेवा- कर्म.आ.मा.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर येथे जागतिक एड्स निर्मूलन दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या बी.पी कुलकर्णी,पर्यवेक्षक एच.के चौरे, ज्येष्ठ शिक्षक एच.जे.जाधव, एस.के भामरे, के.यु कोठावदे सर उपस्थित होते. प्रा.एस.एम देवर यांनी एड्स निर्मूलनविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हे आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  प्रा.एच.जे जाधव यांनी एड्स हा आजार कसा निर्माण झाला, त्याची लक्षणे, त्याचे कारणे, त्यावरील उपाय याविषयी सखोल अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बी.एसकोठावदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
The post पिंपळनरे : कर्म.आ.मा.पाटील विद्यालयात एड्स निर्मूलन दिन साजरा appeared first on पुढारी.

पिंपळनेर:(ता.साकृरी) पुढारी वृत्तसेवा- कर्म.आ.मा.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळनेर येथे जागतिक एड्स निर्मूलन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या बी.पी कुलकर्णी,पर्यवेक्षक एच.के चौरे, ज्येष्ठ शिक्षक एच.जे.जाधव, एस.के भामरे, के.यु कोठावदे सर उपस्थित होते. प्रा.एस.एम देवर यांनी एड्स निर्मूलनविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हे आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  प्रा.एच.जे जाधव यांनी …

The post पिंपळनरे : कर्म.आ.मा.पाटील विद्यालयात एड्स निर्मूलन दिन साजरा appeared first on पुढारी.

Go to Source