ॲनिमलचे दमदार सीन लीक! बंदूक अन् लांब केस, रणबीरचा लूक चर्चेत
पुढारी ऑनलाईन डेस्क : रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल स्टारर ॲनिमल चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी गेलेल्या फॅन्सनी हे सीन्स शेअर केल्याची माहिती समोर आलीय. (Animal ) काहींनी दमदार सीन्सची झलक देखील दाखवलीय. त्यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल, असे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर या सीन्सची चर्चा जोरदार होत आहे. त्यामुळे #AnimalMovie सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. (Animal )
संबंधित बातम्या –
Prajakta Mali : कोल्हापुरी साज अन् प्राजक्ताचं गुलाबी सौंदर्य!
Shahrukh Khan : शाहरुख विमानतळावर सिक्युरिटी चेकींगसाठी गेला अन्…(Video)
अप्पी आमची कलेक्टर : शिवानी नाईकची पहिली गाडी, फोटो व्हायरल
फॅन पेज थिंक मोरद्वारा शेअर करण्यात आलेला या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर लॉन्ग हेअर स्टाईलमध्ये बाईकवरून उतरताना दिसत आहे. या रणबीरच्या एन्ट्रीने एका युजरने लिहिलं, शो टाईम. संदीप रेड्डी वांगा तुम्ही अमेझिंग आहात.
दुसऱ्या युजरने पोस्टमध्ये एक सीन दाखवले आहे, जो एक कॉलेजचा आहे. यामध्ये रणबीर कपूर स्कूल युनिफॉर्ममध्ये बंदूक घेऊन कॉलेजमध्ये एन्ट्री करतो. हा व्हिडिओ पाहून फॅन्सदेखील फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत.
ॲनिमलला ए सर्टिफिकेट देण्यात आले आहे. कमाईबाबतीत ॲनिमल चित्रपट हा टायगर ३ चे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
View this post on Instagram
A post shared by Ranbir kapoor fanpage 🔵 (@ranbir_kapoooor)
The post ॲनिमलचे दमदार सीन लीक! बंदूक अन् लांब केस, रणबीरचा लूक चर्चेत appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल स्टारर ॲनिमल चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी गेलेल्या फॅन्सनी हे सीन्स शेअर केल्याची माहिती समोर आलीय. (Animal ) काहींनी दमदार सीन्सची झलक देखील दाखवलीय. त्यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल, असे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर या सीन्सची चर्चा …
The post ॲनिमलचे दमदार सीन लीक! बंदूक अन् लांब केस, रणबीरचा लूक चर्चेत appeared first on पुढारी.