दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन डेस्क : Arvind Kejriwal Bail : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. मद्य धोरणात गैरव्यहार झाल्याच्या आरोपाखाली ते तुरुंगात होते. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे. जमानतीसंबंधी सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर केजरीवाल शुक्रवारी (दि. 21) बाहेर येऊ शकतात.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Arvind Kejriwal Bail : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. मद्य धोरणात गैरव्यहार झाल्याच्या आरोपाखाली ते तुरुंगात होते. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे. जमानतीसंबंधी सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर केजरीवाल शुक्रवारी (दि. 21) बाहेर येऊ शकतात.

Go to Source