ठाकरेंची सेना पुन्हा फुटणार; खा. नरेश म्हस्के यांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार असल्याचा दावा  ठाणे मतदारसंघातून निवडून आलेले, नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी आज (दि.८) माध्यमांशी बोलताना केला आहे. नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के माध्यमांशी (दि.६) बोलत असताना ते म्हणाले, ” अनेक नगरसेवक, लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या मुळ प्रवाहात येवू पाहत आहेत. …

ठाकरेंची सेना पुन्हा फुटणार; खा. नरेश म्हस्के यांचा दावा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार असल्याचा दावा  ठाणे मतदारसंघातून निवडून आलेले, नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी आज (दि.८) माध्यमांशी बोलताना केला आहे.
नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के माध्यमांशी (दि.६) बोलत असताना ते म्हणाले, ” अनेक नगरसेवक, लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या मुळ प्रवाहात येवू पाहत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क करुन निर्णय घेणार आहेत. त्याचबरोबर ठाकरेसोबतचे दोन खासदार  बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहण्यासाठी आमच्या संपर्कात आहेत  तर सहा खासदार नरेंद्र मोदी यांना पाठींबा देणार आहेत. Maharashtra Politics
(बातमी अपडेट होत आहे)