कोल्हापूर : खा. शाहू महाराज यांची दै.‘पुढारी’स भेट

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार शाहू महाराज यांनी गुरुवारी सकाळी दैनिक ‘पुढारी’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी देशातील राजकीय परिस्थितीवर तसेच कोल्हापूरच्या भावी विकास योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. आपल्याला कोल्हापूरच्या विकासासाठी ज्या योजना राबवायच्या आहेत, त्यासाठी ‘पुढारी’चे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. …

कोल्हापूर : खा. शाहू महाराज यांची दै.‘Bharat Live News Media’स भेट

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार शाहू महाराज यांनी गुरुवारी सकाळी दैनिक ‘Bharat Live News Media’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांनी दैनिक ‘Bharat Live News Media’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी देशातील राजकीय परिस्थितीवर तसेच कोल्हापूरच्या भावी विकास योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. आपल्याला कोल्हापूरच्या विकासासाठी ज्या योजना राबवायच्या आहेत, त्यासाठी ‘Bharat Live News Media’चे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
दैनिक ‘Bharat Live News Media’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी शाहू महाराज यांचा शाल, श्रीफळ व सिंहासनारूढ छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी दै. ‘Bharat Live News Media’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले (हातकणंगले मतदार संघ), पारस ओसवाल, माणिक मंडलिक, युवराज ओसवाल, प्राचार्य डॉ. महादेव नरके, राजू साळोखे आदी उपस्थित होते.
दैनिक ‘Bharat Live News Media’चे संस्थापक-संपादक पद्मश्री डॉ. कै. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास शाहू महाराज यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Bharat Live News Media’चे सहकार्य मोलाचे
लोकसभा निवडणुकीत ‘Bharat Live News Media’ने दिलेल्या सहकार्याबद्दल काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांना पेढा भरवून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी झालेल्या चर्चेत सर्वांनीच आ. पी. एन. पाटील यांची उणीव जाणवत असल्याचे सांगत पी. एन. पाटील यांनी करवीर मतदार संघातून दिलेल्या सर्वाधिक मताधिक्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आ. सतेज पाटील व स्व. पी. एन. पाटील यांचा शाहू महाराज यांच्या विजयात मोठा वाटा असल्याचे डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आवर्जून सांगितले.