मुंबईत अतिक्रमण पथक आणि पोलिसांवर दगडफेक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील पवई परिसरात अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान पोलीस आणि बीएमसी अधिकाऱ्यांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. Maharashtra | A few police personnel have been injured in stone pelting on Police and BMC officials during an anti-encroachment drive in Powai …

मुंबईत अतिक्रमण पथक आणि पोलिसांवर दगडफेक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मुंबईतील पवई परिसरात अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान पोलीस आणि बीएमसी अधिकाऱ्यांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Maharashtra | A few police personnel have been injured in stone pelting on Police and BMC officials during an anti-encroachment drive in Powai area. Heavy police presence in the area: Mumbai Police
Details awaited.
— ANI (@ANI) June 6, 2024

हेही वाचा : 

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील ११८ जागा भरणार
मलाड मध्ये होर्डिंग पडून ज्येष्ठ नागरिक जखमी