नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण आघाडीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (दि.४) सकाळी सुरूवात झाली. हाती आलेल्या पहिल्या कलानुसार काँग्रेसचे वसंत चव्हाण आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने नांदेडमधील काँग्रेस संपेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, चव्हाण यांनी आघाडी घेतल्याने नांदेड जिल्हा अद्यापही काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे अधोरेखित होत आहे. नांदेडमध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकर पिछाडीवर आहेत. …

नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण आघाडीवर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (दि.४) सकाळी सुरूवात झाली. हाती आलेल्या पहिल्या कलानुसार काँग्रेसचे वसंत चव्हाण आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने नांदेडमधील काँग्रेस संपेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, चव्हाण यांनी आघाडी घेतल्याने नांदेड जिल्हा अद्यापही काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे अधोरेखित होत आहे.
नांदेडमध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकर पिछाडीवर आहेत. तर वंचितचे अविनाश बोसीकर तीन नंबरवर गेले आहेत.