डॉ. भामरे यांची तिसऱ्यांदा होणार हॅट्रीक, तिसऱ्या फेरीतही आघाडीवर

Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates : धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉ. सुभाष भामरे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव आणि वंचित बहुजन आघाडीचे अब्दुर्र रहमान यांच्यात तिरंगी लढत होत आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुभाष भामरे यांना 55 हजार 756 मते मिळाली आहेत तर राष्ट्रीय काँग्रेसच्या शोभा …

डॉ. भामरे यांची तिसऱ्यांदा होणार हॅट्रीक, तिसऱ्या फेरीतही आघाडीवर

Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates : धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉ. सुभाष भामरे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव आणि वंचित बहुजन आघाडीचे अब्दुर्र रहमान यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुभाष भामरे यांना 55 हजार 756 मते मिळाली आहेत तर राष्ट्रीय काँग्रेसच्या शोभा दिनेश बच्छाव यांना 46 हजार 891 मते मिळाली आहेत. तिस-या फेरीत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुभाष भामरे हे 8865 मतांनी पुढे आहेत.
हेही वाचा:

शेअर बाजारात घसरण : गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला
धुळे मध्ये डॉक्टरांना मागे पाडत ॲडव्होकेट यांनी घेतली आघाडी