शरद पवार गटाच्या प्रतिनिधीने मतमोजणीमध्ये घेतला आक्षेप

जळगाव : नरेंद्र पाटील रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या उमेदवार प्रतिनिधी यांनी मतमोजणी टेवलवर आक्षेप घेतला असून तशी तक्रार त्यांनी नोंद केली आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघातील टेबल नंबर 11 आणि टेबल नंबर 13 यांची व्हीव्हीपॅटनुसार मतमोजणी करण्याची केली मागणी करण्यात  आलेली आहे. इव्हीएम मशिनची बॅटरी 99 टक्के चार्जिंग असल्याने हा आक्षेप …

शरद पवार गटाच्या प्रतिनिधीने मतमोजणीमध्ये घेतला आक्षेप

जळगाव : नरेंद्र पाटील
रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या उमेदवार प्रतिनिधी यांनी मतमोजणी टेवलवर आक्षेप घेतला असून तशी तक्रार त्यांनी नोंद केली आहे.
भुसावळ विधानसभा मतदारसंघातील टेबल नंबर 11 आणि टेबल नंबर 13 यांची व्हीव्हीपॅटनुसार मतमोजणी करण्याची केली मागणी करण्यात  आलेली आहे. इव्हीएम मशिनची बॅटरी 99 टक्के चार्जिंग असल्याने हा आक्षेप घेण्यात आलेला आहे. .मतदान झाले होते तर चार्जिंग का संपली नाही असा आक्षेप घेतला  गेला आहे.
हेही वाचा:

Lok Sabha Election Results 2024 Live| जळगाव लोकसभेमध्ये स्मिता वाघ आघाडीवर
Lok Sabha Election Results 2024 | विजय तर आमचाच होणार!