पश्‍चिम बंगालमध्‍ये भाजप-तृणमूलमध्‍ये ‘कांटे की टक्कर’

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालमध्‍ये लोकसभा निवडणुकीच्‍या मतमोजणी पहिल्‍या दोन तासांमध्‍ये भाजप आणि तृणमूलमध्‍ये जोरदार लढत पाहण्‍यास मिळत आहे. राज्‍यात लोकसभेच्‍या एकूण ३९ जागा आहेत. यामध्‍ये पहिल्‍या दोन तासांमध्‍ये भाजप २०, तृणमूल १६, तर डावे आणि काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहेत. बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांसाठीच्या निवडणुकांचे निकाल राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवतील. राज्यात विधानसभेच्या निवडणुका …
पश्‍चिम बंगालमध्‍ये भाजप-तृणमूलमध्‍ये ‘कांटे की टक्कर’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालमध्‍ये लोकसभा निवडणुकीच्‍या मतमोजणी पहिल्‍या दोन तासांमध्‍ये भाजप आणि तृणमूलमध्‍ये जोरदार लढत पाहण्‍यास मिळत आहे. राज्‍यात लोकसभेच्‍या एकूण ३९ जागा आहेत. यामध्‍ये पहिल्‍या दोन तासांमध्‍ये भाजप २०, तृणमूल १६, तर डावे आणि काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहेत.
बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांसाठीच्या निवडणुकांचे निकाल राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवतील. राज्यात विधानसभेच्या निवडणुका दोन वर्षांनी होणार आहेत, पण जर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलने भाजपला हरवले तर घड्याळ खूप वेगाने वाजू शकते.