Loksabha election : पुण्यात महायुतीचे उमेदवार मोहोळांची जोरदार मुसंडी
पुणे : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क : लोकसभा निवडणूकीचे तिसऱ्या फेरीचे कल हाती येत आहेत. लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तिसऱ्या फेरी अखेर 12 हजार 600 मतांनी आघाडीवर आहेत. पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे अशी तिहेरी लढत आहे. त्यात महायुतीचे भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ आघाडीवर दिसत आहेत.
हेही वाचा
LokSabha Elections : नगरमध्ये महायुतीचे सुजय विखे पाटील आघाडीवर
बारामतीमध्ये मविआच्या सुप्रिया सुळे 11 हजार 532 मतांनी आघाडीवर
loksabha election : पुण्यात मविआचे उमेदवार धंगेकर आघाडीवर