शहाजी बापू रूग्णालयात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शहाजी बापू यांची रुग्णालयात भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. शहाजी बापूंच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. मुख्यमंत्री काही दिवस त्यांच्या जन्मगावी होते, त्यांनी आज मुंबईत परतल्यानंतर शहाजी बापूंची भेट घेतली …

शहाजी बापू रूग्णालयात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शहाजी बापू यांची रुग्णालयात भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
शहाजी बापूंच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. मुख्यमंत्री काही दिवस त्यांच्या जन्मगावी होते, त्यांनी आज मुंबईत परतल्यानंतर शहाजी बापूंची भेट घेतली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde met his party MLA Shahaji Bapu at Breach Candy Hospital today and took updates about his health. Shahaji Bapu had recently had knee surgery. CM was in his native place for a few days, he met Shahaji Bapu today after returning to Mumbai and… pic.twitter.com/5Xxmb3kcCE
— ANI (@ANI) June 3, 2024