सिक्कीममधील विजयाबद्दल पीएम मोदींनी केले कार्यकर्त्यांचे अभिनंदन

पुढारी ऑनलाईन डेस्क: सिक्कीम विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी तेथील जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळात सिक्कीमच्या प्रगतीसाठी मी राज्य सरकारसोबत काम करण्यास उत्सुक आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत ज्यांनी भाजपला मतदान केले त्या सर्वांचे मी आभार मानतो. आमच्या कार्यकर्त्यांनी …

सिक्कीममधील विजयाबद्दल पीएम मोदींनी केले कार्यकर्त्यांचे अभिनंदन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: सिक्कीम विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी तेथील जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळात सिक्कीमच्या प्रगतीसाठी मी राज्य सरकारसोबत काम करण्यास उत्सुक आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत ज्यांनी भाजपला मतदान केले त्या सर्वांचे मी आभार मानतो. आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांचीही मी प्रशंसा करतो. आमचा पक्ष सिक्कीमच्या विकासासाठी आणि लोकांच्या हितासाठी काम करण्यात नेहमीच आघाडीवर असेल.

PM Narendra Modi tweets, “Congratulations to SKM and CM Prem Singh Tamang (Golay) for their victory in the Sikkim Assembly Elections 2024. I look forward to working with the State Government to further the progress of Sikkim in the coming times.” https://t.co/jZGPpDoh3B pic.twitter.com/U8DzcgitJj
— ANI (@ANI) June 2, 2024

हेही वाचा  

Pudhari News Exit Poll : ‘एक्झिट पोल’मध्ये मोदी सरकारची ‘हॅटट्रिक’! NDA ला ३५० तर इंडियाला १५० जागा
पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी, योगी, केजरीवालांचे मतदारांना आवाहन
निवडणूक विशेष : सट्टा बाजारात मोदी, भाजपला कौल