‘या’ राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता

‘या’ राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दोन दिवस आधीच गुरुवारी (दि.३० मे) मान्सून केरळ आणि ईशान्य भारतात दाखल झाला. दरम्यान दक्षिण पूर्व भारतात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील काही राज्यांत सोमवारपर्यंत (३ मे) अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Weather Update) दिला आहे.या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
भारतातील अरुणाचल प्रदेश केरळ आणि माहे, उप हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये १ ते ३ जून दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता (Weather Update) आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.

Arunachal Pradesh, Kerala & Mahe, Sub Himalayan West Bengal & Sikkim are very likely to get isolated heavy to very heavy rainfall between 1-3 June, according to India Meteorological Department.
— ANI (@ANI) June 1, 2024

Go to Source