दिल्ली-श्रीनगर विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  विस्तारा कंपनीच्या दिल्ली – श्रीनगर विमानात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी मिळाल्यामुळे शुक्रवारी प्रवाशांमध्ये भीतीचे काहूर उठले. या धमकीनंतर तपास करताना विमानतळ अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. दिल्लीतून विस्तारा कंपनीचे UK-611 विमान १७८ प्रवासी घेऊन श्रीनगरला रवाना झाले. त्यावेळी हवाई वाहतूक नियंत्रकांना विमानात बॉम्ब असल्याचा धमकीचा कॉल आला. मात्र, धमकीनंतर शोधाशोध आणि तपास … The post दिल्ली-श्रीनगर विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा appeared first on पुढारी.

दिल्ली-श्रीनगर विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा :  विस्तारा कंपनीच्या दिल्ली – श्रीनगर विमानात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी मिळाल्यामुळे शुक्रवारी प्रवाशांमध्ये भीतीचे काहूर उठले. या धमकीनंतर तपास करताना विमानतळ अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.

दिल्लीतून विस्तारा कंपनीचे UK-611 विमान १७८ प्रवासी घेऊन श्रीनगरला रवाना झाले. त्यावेळी हवाई वाहतूक नियंत्रकांना विमानात बॉम्ब असल्याचा धमकीचा कॉल आला. मात्र, धमकीनंतर शोधाशोध आणि तपास केल्यानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
दिल्लीत गेल्या काही आठवड्यांपासून अनेक रुग्णालये, शाळा, महाविद्यालये बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.
हेही वाचा 

2020 riots case | २०२० दिल्ली दंगली प्रकरणी शरजील इमामला जामीन मंजूर
दिल्ली-वाराणसी विमानात बॉम्ब असल्याची माहिती; विमानतळावर खळबळ
दिल्लीतील नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी संचालकांना पोलीस कोठडी

Latest Marathi News दिल्ली-श्रीनगर विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा Brought to You By : Bharat Live News Media.