पूजा सावंत रोमँटिक मूडमध्ये, अखेर पार्टनरचा चेहरा आला समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री पूजा सावंतने गुपचूप साखरपुडा उरकल्याने आणि तिचे मिस्ट्री मॅनसोबत फोटो शेअर केल्यानंतर तिची चर्चा झाली. एंगेजमेंट रिंग दाखवली पण मिस्ट्री मॅनचा चेहरा न दाखवल्यामुळे अनेक नेटकरी तिला हा मिस्ट्री मॅन कोण आहे? विचारू लागले. अखेर पूजाने होणाऱ्या पतीचे फोटो शेअर केले आहेत. तर पूजाच्या होणाऱ्या पतीचे नाव आहे सिद्धेश चव्हाण. … The post पूजा सावंत रोमँटिक मूडमध्ये, अखेर पार्टनरचा चेहरा आला समोर appeared first on पुढारी.
#image_title

पूजा सावंत रोमँटिक मूडमध्ये, अखेर पार्टनरचा चेहरा आला समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री पूजा सावंतने गुपचूप साखरपुडा उरकल्याने आणि तिचे मिस्ट्री मॅनसोबत फोटो शेअर केल्यानंतर तिची चर्चा झाली. एंगेजमेंट रिंग दाखवली पण मिस्ट्री मॅनचा चेहरा न दाखवल्यामुळे अनेक नेटकरी तिला हा मिस्ट्री मॅन कोण आहे? विचारू लागले. अखेर पूजाने होणाऱ्या पतीचे फोटो शेअर केले आहेत. तर पूजाच्या होणाऱ्या पतीचे नाव आहे सिद्धेश चव्हाण. (Pooja Sawant) सिद्धेश चव्हाण काय करतो? याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण, त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पूजासोबतचे फोटो पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या –

Ananya Panday परिधान केले Aditya Roy Kapur चे कपडे (Video Viral)

Animal movie : रणबीर- रश्मिका मंदान्नाच्या इंटिमेट सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

War 2 Release Date : हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ ची आणखी वर्षभर प्रतीक्षा

पूजाने सिद्धेशसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोला तिने You are Simply the best thing that has and will ever happen to me @siddy.16 ♥️🧿💍 अशी कॅप्शन दिलीय. आणखी एका फोटोला तिने Excited to share this new chapter of love and commitment with you Siddly ♥️ @siddy.16 Engaged in love 💍 अशी कॅप्शन लिहिलंय. आणखी एक फोटो तिने शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघे रोमँटिक मूडमध्ये समुद्रकिनारी फोटोपोझ देताना दिसत आङेत. हा फोटो शेअर करताना पूजा सावंतने म्हटलंय-Fluttering into forever with the one who gives me butterflies! 💍🦋 I love you @siddy.16

 

View this post on Instagram

 
A post shared by Siddesh Chavan (@siddy.16)

दरम्यान, सिद्धेशने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर पूजासाठी फोटो शेअर करत छोटीसी पोस्ट शेअर केली आहे.
 

 

View this post on Instagram

 
A post shared by Siddesh Chavan (@siddy.16)

 

View this post on Instagram

 
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 

View this post on Instagram

 
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 

View this post on Instagram

 
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 

View this post on Instagram

 
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 

View this post on Instagram

 
A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

The post पूजा सावंत रोमँटिक मूडमध्ये, अखेर पार्टनरचा चेहरा आला समोर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री पूजा सावंतने गुपचूप साखरपुडा उरकल्याने आणि तिचे मिस्ट्री मॅनसोबत फोटो शेअर केल्यानंतर तिची चर्चा झाली. एंगेजमेंट रिंग दाखवली पण मिस्ट्री मॅनचा चेहरा न दाखवल्यामुळे अनेक नेटकरी तिला हा मिस्ट्री मॅन कोण आहे? विचारू लागले. अखेर पूजाने होणाऱ्या पतीचे फोटो शेअर केले आहेत. तर पूजाच्या होणाऱ्या पतीचे नाव आहे सिद्धेश चव्हाण. …

The post पूजा सावंत रोमँटिक मूडमध्ये, अखेर पार्टनरचा चेहरा आला समोर appeared first on पुढारी.

Go to Source