मोठी बातमी: बोगद्यातील बचावकार्य पूर्ण; थोड्यात वेळात कामगार बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तराखंड उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून ४१ कामगार अडकले आहे. याच्या बचावासाठी राज्य आणि केंद्रातील सर्व यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्नशिल आहेत. दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी बोगद्यात पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, थोड्यात वेळात बाहेर काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. (Uttarkashi … The post मोठी बातमी: बोगद्यातील बचावकार्य पूर्ण; थोड्यात वेळात कामगार बाहेर appeared first on पुढारी.
#image_title

मोठी बातमी: बोगद्यातील बचावकार्य पूर्ण; थोड्यात वेळात कामगार बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तराखंड उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून ४१ कामगार अडकले आहे. याच्या बचावासाठी राज्य आणि केंद्रातील सर्व यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्नशिल आहेत. दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी बोगद्यात पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, थोड्यात वेळात बाहेर काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. (Uttarkashi tunnel rescue)
धामी यांनी सोशल मीडिया X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बाबा बौख नागजींची अपार कृपा, करोडो देशवासीयांची प्रार्थना आणि बचाव कार्यात गुंतलेल्या सर्व बचाव दलाच्या अथक परिश्रमामुळे कामगारांना बाहेर काढण्यात यश येत आहे. दरम्यान कामगारांना बाहेर काढण्यासाठी बोगद्यात पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच सर्व कामगार बांधवांना बाहेर काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (Uttarkashi tunnel rescue)

बाबा बौख नाग जी की असीम कृपा, करोड़ों देशवासियों की प्रार्थना एवं रेस्क्यू ऑपरेशन में लगे सभी बचाव दलों के अथक परिश्रम के फलस्वरूप श्रमिकों को बाहर निकालने के लिए टनल में पाइप डालने का कार्य पूरा हो चुका है। शीघ्र ही सभी श्रमिक भाइयों को बाहर निकाल लिया जाएगा।
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) November 28, 2023

हेही वाचा:

Uttarkashi tunnel rescue : बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचा पहिला व्हिडिओ समोर; ५० मीटर उभे खोदकाम पूर्ण
Uttarkashi Tunnel : ३६ मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग; १०० तासांत सुटका होण्याची शक्यता
Uttarkashi Tunnel Rescue | ऑगर मशीनचे तुटलेले ब्लेड बाहेर काढले, आता बचावकार्यात लष्कराची मदत

 
The post मोठी बातमी: बोगद्यातील बचावकार्य पूर्ण; थोड्यात वेळात कामगार बाहेर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तराखंड उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून ४१ कामगार अडकले आहे. याच्या बचावासाठी राज्य आणि केंद्रातील सर्व यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्नशिल आहेत. दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी बोगद्यात पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, थोड्यात वेळात बाहेर काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. (Uttarkashi …

The post मोठी बातमी: बोगद्यातील बचावकार्य पूर्ण; थोड्यात वेळात कामगार बाहेर appeared first on पुढारी.

Go to Source