बसची टिप्पर लॉरीला धडक, आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू

बसची टिप्पर लॉरीला धडक, आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशच्या पालनाडू जिल्ह्यात चिन्नागंजम येथून हैदराबादला जाणाऱ्या बसची टिप्पर लॉरीला धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बस आणि लॉरीला आग लागल्याने ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना उपचारासाठी गुंटूर येथे नेण्यात आले असल्याची माहिती चिलकलुरीपेटा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

#WATCH | Andhra Pradesh: Six people died after a bus travelling from Chinnaganjam of Bapatla district to Hyderabad collided with a tipper lorry at Varipalem Donka of Chilkaluripet and bus and lorry caught fire. The injured were shifted to Guntur for further treatment:… pic.twitter.com/z3iDQ9jMG2
— ANI (@ANI) May 15, 2024