नंदुरबारमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड, दुधाळे गावातील घटना
नंदुरबार : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क
नंदुरबार तालुक्यातील दुधाळे गावांमध्ये असलेल्या एका मतदान केंद्रावर अचानक यंत्रात बिघाड झाला होता. मतदारांना त्यामुळे भर उन्हात बराच वेळ तात्काळत थांबावे लागले होते. त्यानंतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी दखल घेत या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत केली. त्यानंतर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असताना अचानक ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे ही मतदान प्रक्रिया खोळंबली होती.
तर नंदुरबारमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 37.33 टक्के मतदान झाले होते.
हेही वाचा:
Shankar Baba Papalkar : अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी कायदा हवा : शंकरबाबा पापळकर
Jalgaon Lok Sabha Election | रामदेववाडीत मतदानावर बहिष्कार, तहसीलदार व डीवायएसपी ठाण मांडून
Jalgaon Raver Lok Sabha Constituency : जळगाव 31.70 तर रावेर 32.02 टक्के झाले मतदान