जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये आज (दि.७) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलांनी या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा कुलगामच्या रेडवानी गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती.
J&K | Bodies of 2 terrorists killed in the anti-terrorist operation recovered so far. Identity & affiliation being ascertained. Operation in progress. Further details shall follow: Police https://t.co/Dp4Y5LFAbP pic.twitter.com/tTdFkoSGoA
— ANI (@ANI) May 7, 2024