येवला तालुक्यात विजांच्या कडकडाटांनी अवकाळी पावसाची हजेरी
येवला; पुढारी वृत्तसेवा : येवला शहर व तालुक्यात काल (दि. २६) अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्याच्या उत्तर भागातील पाटोद्यासह विखरणी परिसरात गारपिटीचा पाऊस झाल्याचे वृत्त असून चांदवड तालुक्याच्या लगतच्या येवला तालुक्यातील गावांमध्ये काही प्रमाणात गारपीट झाली.
येवला शहरात परिसरात रात्री आठ ते सव्वा आठच्या दरम्यान पावसाने विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार हजेरी लावली असून या पावसामुळे कांद्याच्या रोप आणि नवीन व काढणीस आलेल्या कांद्याचे मोठ्या नुकसान होणार आहे, तर तालुक्यातील काही भागात असलेल्या द्राक्ष पिकांसह इतर पिकांनाही याचा फटका बसला आहे.
The post येवला तालुक्यात विजांच्या कडकडाटांनी अवकाळी पावसाची हजेरी appeared first on पुढारी.
येवला; पुढारी वृत्तसेवा : येवला शहर व तालुक्यात काल (दि. २६) अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्याच्या उत्तर भागातील पाटोद्यासह विखरणी परिसरात गारपिटीचा पाऊस झाल्याचे वृत्त असून चांदवड तालुक्याच्या लगतच्या येवला तालुक्यातील गावांमध्ये काही प्रमाणात गारपीट झाली. येवला शहरात परिसरात रात्री आठ ते सव्वा आठच्या दरम्यान पावसाने विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार हजेरी लावली असून या पावसामुळे …
The post येवला तालुक्यात विजांच्या कडकडाटांनी अवकाळी पावसाची हजेरी appeared first on पुढारी.