नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना तिरुवनंतपुरम येथे होत आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. (IND vs AUS 2nd T20) पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा विजय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दोन विकेट्सने विजय मिळवला … The post नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय appeared first on पुढारी.
#image_title

नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना तिरुवनंतपुरम येथे होत आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. (IND vs AUS 2nd T20)
पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा विजय
मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दोन विकेट्सने विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 208 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने आठ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिशने शतक झळकावले. भारताकडून सूर्यकुमार यादवने 80 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल
ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कांगारू संघ दोन बदलांसह या सामन्यात दाखल झाला आहे. बेहरेनडॉर्फच्या जागी अॅडम झाम्पा तर अॅरॉन हार्डीच्या जागी मॅक्सवेलला संघात स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा :

Uttarkashi Tunnel Rescue: बोगदा दुर्घटना; व्हर्टिकल खोदकामाला वेग, लष्करही तैनात
IPL Retention 2024 : आयपीएल 2024 च्या रिटेशनला सुरूवात, ‘हे’ मातब्बर खेळाडू झाले करारमुक्त
न्यायालयात येण्यास घाबरू नका आणि शेवटचा उपाय मानू नका : सरन्‍यायाधीश चंद्रचूड

The post नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना तिरुवनंतपुरम येथे होत आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता. (IND vs AUS 2nd T20) पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा विजय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दोन विकेट्सने विजय मिळवला …

The post नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय appeared first on पुढारी.

Go to Source