कामोठेसह पनवेल तालुक्याला भूकंपाचे सौम्य धक्‍के

पनवेल; विक्रम बाबर पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात आज (रविवार) सकाळी 9 वाजून 40 मिनिटांच्या आसपास भूकंपाचे सौम्‍य हादरे बसले. यावेळी अनेक इमारतींनाही हादरे जाणवले. तसेच घरातील सामान देखील काही अंशी हलताना दिसून आले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हे हादरे बसण्यापूर्वी एक मोठा आवाज झाला आणि काही सेकंदासाठी कंप झाल्याचे जाणवले आहे. त्यामुळे पनवेल … The post कामोठेसह पनवेल तालुक्याला भूकंपाचे सौम्य धक्‍के appeared first on पुढारी.
#image_title

कामोठेसह पनवेल तालुक्याला भूकंपाचे सौम्य धक्‍के

पनवेल; विक्रम बाबर पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात आज (रविवार) सकाळी 9 वाजून 40 मिनिटांच्या आसपास भूकंपाचे सौम्‍य हादरे बसले. यावेळी अनेक इमारतींनाही हादरे जाणवले. तसेच घरातील सामान देखील काही अंशी हलताना दिसून आले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हे हादरे बसण्यापूर्वी एक मोठा आवाज झाला आणि काही सेकंदासाठी कंप झाल्याचे जाणवले आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेला पनवेल तहसीलदार विजय पाटील आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. मात्र हा भूकंप नसावा असे त्याचे मत आहे.
हेही वाचा :

Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशीतील ४१ कामगारांच्या बचावासाठी आता ‘मॅन्युअल व्हर्टिकल ड्रिलिंग’ 
सावधान! धूूम्रपान, चूल, डासांची कॉईलमुळे सीओपीडीचा धोका

Weather Update : आज कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

The post कामोठेसह पनवेल तालुक्याला भूकंपाचे सौम्य धक्‍के appeared first on पुढारी.

पनवेल; विक्रम बाबर पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात आज (रविवार) सकाळी 9 वाजून 40 मिनिटांच्या आसपास भूकंपाचे सौम्‍य हादरे बसले. यावेळी अनेक इमारतींनाही हादरे जाणवले. तसेच घरातील सामान देखील काही अंशी हलताना दिसून आले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हे हादरे बसण्यापूर्वी एक मोठा आवाज झाला आणि काही सेकंदासाठी कंप झाल्याचे जाणवले आहे. त्यामुळे पनवेल …

The post कामोठेसह पनवेल तालुक्याला भूकंपाचे सौम्य धक्‍के appeared first on पुढारी.

Go to Source