नवाजुदीन सिद्दीकीची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एन्ट्री
पणजीः दीपक जाधव : ‘इक ही जान है’, ‘या तो अल्ला लेगा’, ‘मोहोब्बत’ अशी आपल्या अनोखा शैलीत अभिनय साकारणारा ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ फेम अभिनेता नवाजुदीन सिद्दीकी यांनी ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हटके एन्ट्री केली. आयनॉक्स परिसरात आल्यानंतर चाहत्यांनी एकच गर्दी केली. ( iffi awards 2023 )
संबंधित बातम्या
IFFI 2023 :’रबिन्द्र काब्य रहस्य’ चित्रपटांतून रवींद्रनाथ टागोरांच्या कवितांना मानवंदना
IFFI 2023 : ‘मंडली’ ही रामलीला कलाकारांच्या आव्हानांची कथा
54th IFFI : घरगुती हिंसाचाराने ग्रासलेल्या जगात ‘हॉफमन्स फेअरी टेल्स’ सिनेमा आशेचा किरण जागवतो : टीना बरकालय
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हे शनिवारी (दि. २५ ) रोजी सायंकाळी इफ्फीच्या संभारंभ स्थळी येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. नवाजुद्दीन आत्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आयनॉक्स परिसरात गर्दी केली होती. ( iffi awards 2023 )
सिद्दीकी यांचे आयनॉक्स परिसरात येताच चाहत्यांनी जल्लोष करत त्यांना भोवती गर्दी केली. सिद्दीकीने चाहत्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्यात सामिल झाले. चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन करत काहीनी सेल्फी घेतली. यावेळी सिद्दीकी यांनी एका चाहत्याचा मोबाईल घेवून स्वतः त्यांच्यासोबत सेल्फी घेतली आणि इफ्फीचा सोहळा खास पद्धतीने एन्जॉय केला.
The post नवाजुदीन सिद्दीकीची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एन्ट्री appeared first on पुढारी.
पणजीः दीपक जाधव : ‘इक ही जान है’, ‘या तो अल्ला लेगा’, ‘मोहोब्बत’ अशी आपल्या अनोखा शैलीत अभिनय साकारणारा ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ फेम अभिनेता नवाजुदीन सिद्दीकी यांनी ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हटके एन्ट्री केली. आयनॉक्स परिसरात आल्यानंतर चाहत्यांनी एकच गर्दी केली. ( iffi awards 2023 ) संबंधित बातम्या IFFI 2023 :’रबिन्द्र काब्य रहस्य’ चित्रपटांतून …
The post नवाजुदीन सिद्दीकीची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एन्ट्री appeared first on पुढारी.