साई पल्लवीचा कॉलेजमधील ‘शीला की जवानी’ डान्स परफॉर्मन्स व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : साई पल्लवीचा इंटरनेटवर ‘शीला की जवानी’ या गाण्यावरील डान्स परफॉर्मन्स व्हायरल होत आहे. तिचा हा परफॉर्मन्स कॉलेजमधील असून तिच्या सोबत आणखी एक डान्सर डान्स करताना दिसते. (Sai Pallavi) शीला की जवानी हे गाणे ओरिजनल कॅटरीना कैफवर चित्रीत करण्यात आले आहे. हा व्हिडिओ युट्यूबवर पाहायला मिळत आहे. या गाण्यातील कॅटरीना कैफच्या आयकॉनिक … The post साई पल्लवीचा कॉलेजमधील ‘शीला की जवानी’ डान्स परफॉर्मन्स व्हायरल appeared first on पुढारी.
साई पल्लवीचा कॉलेजमधील ‘शीला की जवानी’ डान्स परफॉर्मन्स व्हायरल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : साई पल्लवीचा इंटरनेटवर ‘शीला की जवानी’ या गाण्यावरील डान्स परफॉर्मन्स व्हायरल होत आहे. तिचा हा परफॉर्मन्स कॉलेजमधील असून तिच्या सोबत आणखी एक डान्सर डान्स करताना दिसते. (Sai Pallavi) शीला की जवानी हे गाणे ओरिजनल कॅटरीना कैफवर चित्रीत करण्यात आले आहे. हा व्हिडिओ युट्यूबवर पाहायला मिळत आहे. या गाण्यातील कॅटरीना कैफच्या आयकॉनिक मुव्ह्ज पाहायला मिळत आहे. (Sai Pallavi)
मंचावर साई जबरदस्त परफॉर्मन्स देताना दिसतेय. तर समोरचा प्रेक्षक वर्ग चिअर करताना दिसत आहे. सोबत असणारी डान्सर ही तिची क्लासमेट असल्याचे म्हटले जात आहे.
तिचा डान्सरचा प्रवास तिच्या आईच्या पाठिंब्यामुळे सुरु झाल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. तिच्या जन्मापासूनचं डान्सचे टॅलेंट आहे. डान्स करणे हे साई पल्लवीचे पॅशन आहे. साईच्या आईला वाटायचे की, ती मागील जन्मात नृत्यांगना असावी. म्हणूनच जन्मजात तिच्यामध्ये डान्सचे कौशल्य पाहायला मिळते आहे.
तिच्या आईच्या प्रोत्साहनाने, पल्लवीने स्वत:ला नृत्यात आणखी पुढे नेले. तिने सांगितले की, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय सारख्या अभिनेत्रींचे रेकॉर्डिंग पाहून तिला नृत्याची आवडही निर्माण झाली आणि तिचा आत्मविश्वासही वाढला.

आता ती थडेल या आगामी चित्रपटासाठी काम करत आहे. नागा चैतन्य या चित्रपटाची निर्मिती करत असून त्याची कहाणी एका मासेमार व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित आहे.
शिवाय ती रामायण या चित्रपटात रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. रितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यामध्ये ती माता सीतेची भूमिका साकारताना दिसेल.

 

View this post on Instagram

 
A post shared by Sai Pallavi (@saipallavi.senthamarai)

Latest Marathi News साई पल्लवीचा कॉलेजमधील ‘शीला की जवानी’ डान्स परफॉर्मन्स व्हायरल Brought to You By : Bharat Live News Media.