यवतमाळ: पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : चोर आले आहेत, तुमच्याकडील सोन्याचे दागिने पिशवीत टाका, असे सांगून ४८ हजार ६०० रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उमरखेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड येथे घडली. या प्रकरणी दोन भामट्यांविरोधात उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील कामारी (ता. हिमायतनगर) येथील दिगंबर नारायण धोंगडे यांच्या पत्नीची फसवणूक करण्यात … The post यवतमाळ: पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास appeared first on पुढारी.
#image_title

यवतमाळ: पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : चोर आले आहेत, तुमच्याकडील सोन्याचे दागिने पिशवीत टाका, असे सांगून ४८ हजार ६०० रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उमरखेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड येथे घडली.
या प्रकरणी दोन भामट्यांविरोधात उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील कामारी (ता. हिमायतनगर) येथील दिगंबर नारायण धोंगडे यांच्या पत्नीची फसवणूक करण्यात आली आहे. भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करून दागिने काढा व पिशवीत टाका असे सांगितले, त्यानंतर पिशवी घेऊन ते पसार झाले.
हेही वाचा 

यवतमाळ: पांढरकवडा बाजार समितीच्या गोदामात आढळली सुगंधी तंबाखूची १२ पोती
यवतमाळ : मालमत्ता करवाढीचा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा
यवतमाळ : सरकारी कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

The post यवतमाळ: पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास appeared first on पुढारी.

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : चोर आले आहेत, तुमच्याकडील सोन्याचे दागिने पिशवीत टाका, असे सांगून ४८ हजार ६०० रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उमरखेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड येथे घडली. या प्रकरणी दोन भामट्यांविरोधात उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील कामारी (ता. हिमायतनगर) येथील दिगंबर नारायण धोंगडे यांच्या पत्नीची फसवणूक करण्यात …

The post यवतमाळ: पोलीस असल्याची बतावणी करून दागिने लंपास appeared first on पुढारी.

Go to Source